शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

संधी सोडू नका! Samsung च्या 32-इंचाच्या Smart TV वर सर्वात मोठा डिस्काउंट, अशी आहे अ‍ॅमेझॉनची ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 18:37 IST

Amazon TV Saving Days: अ‍ॅमेझॉन टीव्ही सेव्हिंग डेजमध्ये Samsung च्या 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.  

Amazon TV Saving Days: तुम्ही जर टीव्ही विकत घेण्याचा विचार करत असाल तर अ‍ॅमेझॉन तुम्हाला संधी देत आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर टीव्ही सेव्हिंग डेज सेल सुरु आहे. या सेलमध्ये सर्व प्रमुख ब्रँडच्या टीव्ही मॉडेल्सवर डिस्काउंट दिला जात आहे. आज अ‍ॅमेझॉन टीव्ही सेव्हिंग डेज सेलचा शेवटचा दिवस आहे. या त्यामुळे या सेलमध्ये Samsung चा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही स्वस्तात विकत घेण्यासाठी काही तास शिल्लक आहेत.  

Amazon TV Saving Days 

Samsung 32 inch Smart LED TV ची मूळ किंमत 22,900 रुपये आहे, परंतु अ‍ॅमेझॉन सेलमध्ये हा टीव्ही 20,699 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. तुम्ही ही किंमत आणखीन 4,080 रुपयांनी कमी करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा जुना टीव्ही एक्सचेंज करावा लागेल. ही सवलत मिळाल्यावर एकूण सूट 6000 रुपयांच्या आसपास होईल.  

Samsung 32 inch Smart LED TV Specifications 

Samsung नं या स्मार्ट टीव्हीमध्ये Tizen ऑपरेटिंग सिस्टमचा वापर केला आहे. हा 32-इंचाचा टीव्ही 1,366 x 768 पिक्सल रिजोल्यूशन आणि एचडी रेडी डिस्प्लेसह येतो. यात तुम्हाला 60Hz चा रिफ्रेश रेट मिळतो, जो स्मूद पिक्चर क्वॉलिटीसाठी आवश्यक आहे. तसेच यात 20W चा आउटपुट देणारे स्पिकर्स देण्यात आले आहेत. यात अँड्रॉइड ओएस नसला तरी नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि यूट्यूब असे ओटीटी अ‍ॅप्स मिळतात. 

हे देखील वाचा:

टॅग्स :samsungसॅमसंगamazonअ‍ॅमेझॉन