शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

'जियो जी भरके', प्राइम मेंबरशिप वर्षभरासाठी मोफत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 7:21 AM

रिलायन्स जिओच्या प्राईम मेंबर्सची सेवा आज 31 मार्चला संपणार होती. त्यामुळं ग्राहकांना ही सेवा बंद होणार किंवा यापूर्वी केलेल्या रिचार्जचे काय होणार? असा प्रश्न पडला होता

मुंबई - स्वस्त इंटरनेट आणि फ्री कॉलिंगच्या सेवेमुळे दूरसंचार क्षेत्रातात अल्पावधीतच आपला दबदबा निर्माण केलेल्या रिलायन्स जिओनं पुन्हा एकदा धमाका केला आहे. रिलायन्स जिओच्या प्राईम मेंबर्सची सेवा आज 31 मार्चला संपणार होती. त्यामुळं ग्राहकांना ही सेवा बंद होणार किंवा यापूर्वी केलेल्या रिचार्जचे काय होणार? असा प्रश्न पडला होता. पण काल रात्री रिलायन्स जिओनं प्राईम युजर्ससाठी मोठी घोषणा करत एका वर्षांसाठी  मोफत मेंबरशीप जाहिर केली आहे.  

पुढील एक वर्षांसाठी अर्थात 31 मार्च 2019 पर्यंत  वैधता वाढणार असून प्राइम मेंबरशीपचे सर्व फायदेही मिळणार आहेत. त्यामुळे अनेक आकर्षक ऑफर्सचा ग्राहकांना फायदा मिळणार आहे. त्यामुळे या युजर्सना आता पुढील एक वर्षांसाठी प्राईम युजर्सचे सर्व फायदे मिळणार आहेत. याचाच अर्थ जर तुम्ही जिओचे प्राइम मेंबर असाल तर तुम्हाला नव्याने ही मेंबरशीप घेण्याची गरज नाही. याअंतर्गत तुम्हाला ज्या ऑफर्स मिळत होत्या त्या अशाच पुढील एक वर्षांसाठी वापरता येणार आहेत. जिओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणादरम्यान युजर्सला ही माहिती दिली. त्याचबरोबर ज्या लोकांनी आजवर जिओची प्राइम मेंबरशीप घेतलेली नाही त्यांना यानंतरही 99 रुपयांत प्राइम मेंबरशीप घेता येणार आहेत.

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओ