शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

Realme चा स्वस्त आणि पहिला लॅपटॉप बाजारात येणार?; किंमत ५० हजारांपेक्षाही कमी असण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 4:58 PM

Realme : कंपनीचा हा पहिलाच लॅपटॉप असणार. शाओमीच्या मी नोटबूकला याची टक्कर मिळण्याची शक्यता.

ठळक मुद्देशाओमीच्या मी नोटबूकला याची टक्कर मिळण्याची शक्यता.कंपनीचा हा पहिलाच लॅपटॉप असणार.

स्मार्टफोन मार्केटमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर, Realme ही कंपनी लॅपटॉप सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहे. कंपनी आपल्या फोरमवर युझर्सना लॅपटॉपविषयी अनेक प्रश्न विचारत आहे. तसंच येत्या दोन तीन महिन्यांमध्ये लॅपटॉप विकत घेण्याचा विचार सुरू आहे का अशी विचारणाही त्यांना केली जात आहे. कंपनीच्या या गोष्टींवरून असं दिसतं की Realme आपला पहिला लॅपटॉप 2021 च्या तिसर्‍या तिमाहीत लॉन्च करण्याची तयारी करत आहे.या प्रश्नांसोबतच कंपनीनं किंमतीबाबतही काही प्रश्न विचारले आहे. जर कंपनीनं लॅपटॉप लाँच केला तर किती किंमतीत ते विकत घेण्यासाठी तयार आहेत. तसंच यासाठी प्राईज रेंज 30000 ते 50000 इतकी ठरवण्यात आली आहे. यावरून कंपनी एन्ट्री लेव्हलचा लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. शाओमीच्या लॅपटॉपशी टक्कररिअलमीचा लॅपटॉप लाँच होण्याची गोष्ट खरी असेल तर तो थेट शाओमीच्या मी नोटबूक 14 ला टक्कर देईल. याची किंमत 41999 इतकी आहे. रिअलमीदेखील याच रेंजमध्ये लॅपटॉप आणण्याच्या तयारीत दिसत आहे. रिअलमीचा हा पहिलाच लॅपटॉप असणार आहे.

टॅग्स :realmeरियलमीlaptopलॅपटॉपxiaomiशाओमीIndiaभारत