शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

PUBG Mobile गेम आज खेळता येणार नाही...हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 12:17 PM

18 फेब्रुवारी म्हणजे आज जगभरामध्ये PUBG हा गेम खेळता येणार नाही.

नवी दिल्ली : PUBG Mobile हा गेम खेळणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 18 फेब्रुवारी म्हणजे आज जगभरामध्ये PUBG हा गेम खेळता येणार नाही. कारण सर्व्हरला अपडेट करण्यासाठी सर्व्हर काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने PUBG Mobile ने यासंबंधीत ट्विट केले आहे. भारतासाठी आज दुपारी दीड वाजेपर्यंत हा गेम बंद राहणार आहे. 

  PUBG साठी काही अपडेटेड पॅच उपलब्ध करण्यात येणार आहेत. यामुळे टेनसेंट डेव्हलपर्सनी PUBG Mobile ला काही तासांसाठी ऑफलाईन ठेवले आहे. नवीन अपडेट आल्यानंतर युजर सेटिंगमधून शॅडो डिसेबल करू शकणार आहेत. तसेच मागील निकाल केवळ एका महिन्यासाठीच उपलब्ध होणार आहेत. याशिवाय नवीन बंदूक आणि सप्लायही देण्यात आला आहे. 

 

 

PUBG Mobile गेम लाँच झाल्यापासूनच अपडेट दिल्या जात आहेत. वर्षाच्या सुरुवातीला Vikendi Snow Map अपडेट देण्यात आली होती. या अपडेटमध्ये प्लेयर्सना नवनवीन आणि रोमांचकारी फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये स्नो मोबाईल आणि हायटेक बंदुकाही होत्या. PUBG Mobile लवकरच 0.11.0 अपडेट देण्याच्या तयारीत आहे. या अपडेमध्ये प्लेयर्सना झोंबी मोड देण्यात येणार आहे. 

 

गेम घातक...

मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आजकाल मोबाईलवरील गेमचे वेड लागलेले पाह्यला मिळते. सध्या अनेकजण पबजी या गेममध्ये व्यस्त दिसत आहेत. या गेमला लोक मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत. पोकेमॉन गो, ब्लू व्हेल यांसारख्या गेमनी काही दिवसांपूर्वी मुलांवर गारूड घातले होते. त्यात पबजीची भर पडली आहे. अनेक पालकांनी या गेमवर बंदी घालण्याची मागणी केली असून, मानसोपचार तज्ज्ञांच्या मते हा गेम जिवाला घातक आहे.पोकोमॉन, ल्युडो किंग व ब्लू व्हेल या गेमनंतर पबजी हा गेम इंटरनेटवरील सध्याचा बेस्ट अ‍ॅक्शन गेम आहे. हा गेम मोबाइल, टॅब, लॅपटॉपवर खेळता येतो. दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम कंपनीने ब्लू होल सहायक अंतर्गत हा गेम बनवला आहे. या गेममध्ये कमीत कमी १ ते ४ सदस्य सहभागी होऊ शकतात. त्यांच्या बरोबरीने हा गेम समूहाने खेळला जातो. या गेममध्ये गेम खेळणारा सैनिकाची भूमिका बजावत, वेगवेगळ्या क्षेत्रांत घुसून विरोधी पक्षाला बंदुकीने मारायचे काम करतो. त्यांचे साहित्य हस्तगत करतो. या गेममध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवरून गेम खेळणारे खेळाडू एकमेकांशी लाइव्ह संवाद साधतात आणि एकमेकांना मार्गदर्शन करतात. या गेमवर आकर्षक बक्षिसे असल्यामुळे या गेमकडे लोकांचे आकर्षण वाढत आहे.

टॅग्स :PUBG Gameपबजी गेम