शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

तुम्ही 'हे' ५० पासवर्ड्स वापरत असाल तर वेळीच सावध व्हा, नाहीतर ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 11:39 AM

Most Dangerous Passwords: अलीकडेच सर्वात धोकादायक आणि सहज हॅक झालेल्या पासवर्डच्या यादीमध्ये ५० नवीन पासवर्ड जोडले गेले आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देदररोज ४ लाख नवीन मालवेअर आढळतात आणि भारतात दररोज सायबर हल्ल्याच्या ३७५ घटना अधिकृतपणे नोंदवल्या जातात.

नवी दिल्ली : एक म्हण आहे, जर तुम्हाला शांतपणे झोपायचे असेल तर जागे व्हा! त्याचप्रमाणे आपल्याला सोशल मीडिया डेटा, ऑनलाईन ट्रान्जक्शन डिटेल्स, पासवर्ड आणि इतर महत्वाची सायबर माहिती सुरक्षित ठेवायची असेल तर सावध राहा आणि एक स्ट्राँग पासवर्ड ठेवा. जेणेकरून कोणीही आपला पासवर्ड तोडू शकणार नाही आणि तुम्ही सायबर हल्ल्यापासून सुरक्षित राहू शकाल. अलीकडेच सर्वात धोकादायक आणि सहज हॅक झालेल्या पासवर्डच्या यादीमध्ये ५० नवीन पासवर्ड जोडले गेले आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे.

दररोज इतके होतायेत सायबर हल्लेआजकाल सायबर हल्ले सामान्य झाले आहेत आणि दररोज ४ लाख नवीन मालवेअर आढळतात आणि भारतात दररोज सायबर हल्ल्याच्या ३७५ घटना अधिकृतपणे नोंदवल्या जातात. जागतिक आकडेवारी यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा सोशल मीडिया पासवर्ड, बँक ट्रान्जक्शनसाठी वापरलेला पासवर्ड स्ट्राँग ठेवला पाहिजे, असे नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटर लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेश पंत यांचे म्हणणे आहे.

तुमचा पासवर्ड ठेवा सुरक्षितजर तुम्ही Most Dangerous Passwords मधील पासवर्ड वापरत असाल तर तुम्ही तो बदला. यासह, या धोकादायक पासवर्डच्या यादीमध्ये जोडलेले सुमारे ५० नवीन पासवर्ड जाणून घ्या, ज्यामुळे तुम्हाला सोपे होईल आणि तुम्ही अधिक सुरक्षित पासवर्ड वापरण्यास सक्षम असाल. खरंतर, आजकाल एका क्षणी कोणावरही सायबर हल्ला होतो आणि लोकांच्या पैशाच्या तोटाबरोबरच वैयक्तिक डेटाही प्रसारित होण्याचा धोका असतो.

हे आहेत ५० पासवर्ड्ससहजरित्या हॅक केलेल्या यादीमध्ये 50 नवीन पासवर्ड पुढील प्रमाणे आहेत. picture1, senha, Million2, aaron431, evite, jacket025, omgpop, qqww1122, qwer123456, unknown, chatbooks, 20100728, 5201314, Bangbang123, jobandtalent, default, 123654, ohmnamah23, zing, 102030, 147258369, party, myspace1, asd123, a123456789, 888888, 888888, 147258, 999999, 159357, 88888888, 789456123, anhyeuem, 1q2w3e, 789456, 6655321, naruto, 123456789a, password123, hunter, 686584, iloveyou1, 25251325, love, 987654, princess1, 101010, 12341234, a801016 असे असे पासवर्ड कोणालाही सहजपणे उघडता येऊ शकतात. अशा परिस्थित तुम्ही यापैकी कोणतेही पासवर्ड वापरत असाल तर सावधगिरी बाळगा.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानcyber crimeसायबर क्राइमSocial Mediaसोशल मीडिया