लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
अडथळ्यांवर मात करणारा ‘स्टंबल गाईज’ - Marathi News | 'Stumble Guys' Overcome Obstacles | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अडथळ्यांवर मात करणारा ‘स्टंबल गाईज’

Stumble Guys: भारतातील कित्येक मुला-मुलींमध्ये हा गेम प्रसिद्ध आहे. ‘स्टंबल गाईज गेम’ खेळताना शेवटपर्यंत टिकून राहायचं इतकंच काय ते डोक्यात ठेवायचं असतं. या गेमचे कंट्रोल्स अगदी साधे आणि सोपे आहेत. ...

Data: तुमच्या डेटाला पाय फुटू नये म्हणून... - Marathi News | Data: To protect your data... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Data: तुमच्या डेटाला पाय फुटू नये म्हणून...

Data protect: आजच्या युगात डेटा हे नवीन इंधन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे डेटा प्रायव्हसीबाबत कंपन्या संवेदनशील असतात. त्यामानाने ग्राहक मात्र तितकासा जागरूक नसतो; परंतु, अलीकडच्या काळात डेटाच्या सुरक्षेबाबत जागरूकता वाढू लागली आहे. आपला डेटा सुरक्षित ...

WhatsApp मध्ये झाले मोठे बदल, आता फक्त चॅटमध्ये प्रोफाइलची माहिती दिसणार - Marathi News | Major changes have happened in WhatsApp, now only profile information will be visible in chat | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp मध्ये झाले मोठे बदल, आता फक्त चॅटमध्ये प्रोफाइलची माहिती दिसणार

व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना लवकरच चॅट विंडोमध्येच कॉन्टॅक्टच्या प्रोफाइलशी संबंधित माहिती दाखवली जाईल. ...

चायनीज लोकांची iPhoneकडे पाठ; 'या' दोन मोबाईल्सना पसंती! चीनची नवी खेळी की...? - Marathi News | iphone 15 sale drop in india compare to huawei xiaomi know the reason China New plan | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चायनीज लोकांची iPhoneकडे पाठ; 'या' दोन मोबाईल्सना पसंती!

जागतिक बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता ...

सॅटेलाइट इंटरनेटवर जिओ आणि एअरटेल समोरासमोर येणार! कनेक्शन कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Jio and Airtel will face each other on satellite internet When will the connection be available? Know in detail | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅटेलाइट इंटरनेटवर जिओ आणि एअरटेल समोरासमोर येणार! कनेक्शन कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर

भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांच्यात देशात सॅटेलाइट इंटरनेटसाठी स्पर्धा वाढली आहे. ...

फ्री रिचार्ज विसरा; Gpay आणि Paytm वरुन मोबाइल रिचार्ज केल्यास द्यावे लागणार जास्तीचे पैसे - Marathi News | Forget free recharges; Mobile recharge from Gpay and Paytm will cost extra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्री रिचार्ज विसरा; Gpay आणि Paytm वरुन मोबाइल रिचार्ज केल्यास द्यावे लागणार जास्तीचे पैसे

UPI Apps: फोनपे प्रमाणे गुगल-पे आणि पेटीएमने मोबाईल रिचार्जवर प्लॅटफॉर्म फी आकारणे सुरू केले आहे. ...

कामाची बातमी! गिझर वापरताना 'या' चुका करू नका, अन्यथा वीज बिल येईल भरमसाठ - Marathi News | Work news! Don't make 'these' mistakes while using a geyser, otherwise the electricity bill will be huge | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :कामाची बातमी! गिझर वापरताना 'या' चुका करू नका, अन्यथा वीज बिल येईल भरमसाठ

आपल्याकडे गिझर वापरण्याचे प्रमाणा वाढले आहे, यामुळे अनेकांचे वीज बिल जास्त येतं. ...

डीपफेक लोकशाहीसाठी धोका; सरकार कठोर कारवाई करणार, अश्विनी वैष्णव यांची माहिती - Marathi News | DeepFake Technology: Deepfake is a threat to democracy; Ashwini Vaishnav informed that the government will take a tough decision soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीपफेक लोकशाहीसाठी धोका; सरकार कठोर कारवाई करणार, अश्विनी वैष्णव यांची माहिती

केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज अनेक सोशल मीडिया कंपन्यांसोबत बैठक घेतली. यात डीपफेकच्या मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली. ...

आता सुरू होणार TRAI ची नवी DND App सर्व्हिस, मोबाइल युझर्सची चांदी; पाहा याचे फायदे  - Marathi News | TRAI s New DND App Service to Start Now relief to Mobile Users See the benefits android ios | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता सुरू होणार TRAI ची नवी DND App सर्व्हिस, मोबाइल युझर्सची चांदी; पाहा याचे फायदे 

मोबाईल फोन युझर्सना आता एक मोठा दिलासा असणार मिळणार आहे. ...