राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली. पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही - रणधीर जयस्वाल मुंबईमध्ये परवानगीशिवाय ड्रोन उडवू नका, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिली महत्त्वाची सूचना "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम सोलापुरातील शिवम सचिन वाघमारे व इमरान अब्दुला शेख या दोन मुलांना सर्वच विषयांत ३५ गुण मिळाले आहेत. दोघांची टक्केवारी ३५ टक्के इतकी आहे. पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची ८ खोटी मिसाईल पाडली... पहलगाम दहशतवाद्यांवर २० लाखांचा इनाम; काश्मीर खोऱ्यात पोस्टर लागले वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच... सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; १० वीचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना सैन्याने घेरले, चकमक सुरू २ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा; ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोलसाठी सासरा, सुनेला मातोश्रीवर बोलावणे उदय सामंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला, काही दिवसांत तिसऱ्यांदा भेटल्याने चर्चांना उधाण भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार? सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही... "ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस... 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले "माता भगिनींचं कुंकू पुसरण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय", 'ऑपरेशन सिंदूर'नंतर PM मोदींचं पहिल्यांदाच भाष्य
Tech (Marathi News)
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जिओने आता आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार New Year 2024 Gift आणले आहे. ... नेटवर्क नसलेल्या ठिकाणी काम करणाऱ्यांना या सिस्टीमचा होणार फायदा ... मोबाइल आणि डेस्कटॉप दोन्ही वापरकर्त्यांना ही समस्या जाणवत आहे. ... अनेकदा असे हाेते की, काही मेसेज वाचले जात नाहीत. अशा एखादा महत्त्वाचा मेसेज सुटला तर वापरकर्त्यांना मनस्ताप हाेताे. ... मेल बॉक्स ओपन करताना, ऑनलाइन पैसे हस्तांतरित करताना, अगदी मोबाइल सुरू करतानाही हल्ली पासवर्ड लागतो. त्यामुळे सहज लक्षात राहील, असा पासवर्ड शक्यतो ठेवला जातो. ... WhatsApp युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. ... गुगलने 'इयर इन सर्च 2023' ची यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये बातम्या, मनोरंजन, मीम्स, प्रवास, पाककृती आणि अनेक विषयांचा समावेश आहे. ... Samsung Galaxy S22 5G Price Sale: 9 डिसेंबरपासून सुरू झालेला Flipkart चा सेल 16 डिसेंबरला संपणार आहे. ... WhatsApp : व्हॉट्सअॅपवर अनेक सरकारी चॅटबॉट्स उपलब्ध आहेत, जे युजर्संना विविध सुविधा देतात. ... Google Gemini AI: गूगलने नुकताच आपला नवीन Gemini AI चॅटबॉट लॉन्च केला आहे. ...