Google Pay : गुगल पे भारतीय युजरसाठी नवीन लोगो दिवाळीपूर्वी जारी करण्याची शक्यता आहे. नवा लोगो हा 116.1.9 (Beta) व्हर्जनवर जारी करण्यात येणार असून गुगल पे चे फायनल व्हर्जनही लवकरच उपलब्ध केले जाणार आहे. ...
rapido bike taxi app : मुंबईत बाईक टॅक्सी रॅपिडो कंपनीने सुरू केली होती. या बाईक टॅक्सीच्या प्रवासासाठी प्रवाशांना ६ रुपये प्रति किलोमीटर या दराने भाडे मोजावे लागणार आहे. ...
Micromax smartphone : कंपनीने दोन्ही फोनला 5000mAh बॅटरी देण्यात आली आहs. महत्वाचे म्हणजे दोन्ही फोनना टाईप सी चार्जिंग कनेक्टिविटी देण्यात आली आहे. ...
WhatsApp Tricks: जगभरात प्रसिद्ध असेलेले हे WhatsApp आता डोकेदुखी ठरू लागले आहे. कारण बॅकअपसह मीडियासाठी एवढी स्पेस खातेय की हळूहळू मोबाईलमधील स्टोरेज संपू लागले आहे. ...
Amazon : नेहमी येणाऱ्या ऑफर आणि यावेळचा फेस्टिव्हल यामध्ये काय बदल आहे, याबाबत ॲमेझॉन ॲमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष मनीष तिवारी यांच्याशी केलेली बातचित... ...
Reliance Jio: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जिओ आणि रिटेल व्य़वसायात कंपनीने गेल्या ६ महिन्यांत मोठ्या वाढीसह रिलायन्स ग्रुपमध्ये अनेक रणनीतिक आणि आर्थिक गुंतवणूकदारांचे स्वागत केले आहे. ...
PAN Card : काही कारणास्तव पॅन कार्ड हरवतं तर काही लोकांना नवीन पॅन कार्ड तयार करायचं असतं. अशा मंडळीना अवघ्या दहा मिनिटांत आता पॅन कार्ड तयार करता येईल. ...