ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Truecaller वर तुम्हाला ओळख लपवायची असेल, नावात बदल करायचा असेल, नाव डिलीट करायचे असेल, इतकेच नव्हे, तर नंबर अनलिस्ट करायचा असेल, तर आता सोप्या पद्धतीचा अवलंब करून काही सुलभ स्टेप्समध्ये आपण ते करू शकतो. जाणून घ्या वन बाय वन ईझी स्टेप्स... (how to cha ...
Friends' Netflix accounts can no longer be used : नेटफ्लिक्सचे अकाऊंट आणि पासवर्ड शेअर करणे ही खूप सामान्य बाब बनलेली आहे. त्यामुळे सब्स्क्रिप्शन चार्ज विभागले जातात. मात्र आता अशाप्रकारे अकाऊंट शेअर करणे शक्य होणार नाही. ...
big news for facebook users : फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट क्रिएटर्सला (content creators) जाहिरातींद्वारे शॉर्ट-फॉर्म व्हिडिओंची कमाई करण्यास अनुमती देईल, असे फेसबुक इंकने (Facebook Inc) गुरुवारी सांगितले. ...
अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव आणि भारताची मेक इन इंडियाची हाक या पार्श्वभूमीवर आता दिग्गज टेक कंपनी अॅपलने (Apple) भारतात आयफोन १२ चे उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. (apple officially announced that it has commenced iPhone 12 assembly in India) ...
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला बहुप्रतिक्षित Asus ROG Phone 5 लॉन्च झाला आहे. Asus हा फोर्थ जनरेशनचा गेमिंग स्मार्टफोन आहे. (asus rog phone 5 launched in India and know about price features and specification) ...