लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
दररोज 3GB डेटा, 365 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंग; BSNL चा दमदार प्लॅन - Marathi News | BSNL Plan 3GB data per day, 365 days validity and unlimited calling; BSNL's powerful plan | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दररोज 3GB डेटा, 365 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंग; BSNL चा दमदार प्लॅन

BSNL Plan : तुम्हाला भरपूर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची गरज असेल, तर हा प्लॅन तुमच्या कामाचा आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'स्टारगेट प्रोजेक्ट'वरुन इलॉन मस्क अन् ऑल्टमन यांच्यात वाद; कारणही समोर आले - Marathi News | Elon Musk and Altman clash over Donald Trump's 'Stargate Project'; Reason revealed | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'स्टारगेट प्रोजेक्ट'वरुन इलॉन मस्क अन् ऑल्टमन यांच्यात वाद; कारणही समोर आले

स्टारगेट हा प्रोजेक्ट डोनाल्ड ट्रम्प यांचा नवीन प्रकल्प आहे. हा अमेरिकेतील AI चा मोठा प्रोजेक्ट आहे, यावरुन जगभरात अमेरिकेच मोठ नाव होणार आहे. ...

बीएसएनएलनं आणलाय पैसा वसूल Plan! आता 10 महिने रिचार्जची झंजट नाही, मिळणार Free कॉलिंग अन् बरच काही! - Marathi News | bsnl 300 days affordable recharge plan No need to recharge for 10 months, you will get free calling and much more | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बीएसएनएलनं आणलाय पैसा वसूल Plan! आता 10 महिने रिचार्जची झंजट नाही, मिळणार Free कॉलिंग अन् बरच काही!

आता सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा देण्यासाठी अतिशय परवडणारे आणि दीर्घ वैधतेचे प्लॅन सादर केले आहेत... ...

दोन तरुणांनी Yahoo चा गेम ओव्हर केला; वेबसाईट विकायला गेले होते, सिकंदर बनले, गोष्ट आहे गुगलची - Marathi News | Two young men overthrew Yahoo's game; had gone to sell the website, now they have become Sikander, the matter is with Google | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :दोन तरुणांनी Yahoo चा गेम ओव्हर केला; वेबसाईट विकायला गेले होते, सिकंदर बनले, गोष्ट आहे गुगलची

Google: स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत असताना दोन तरुणांना सर्च इंजिन सुरू करण्याची कल्पना सुचते, ते तरुण त्यावर काम करतात आणि सुरुवात होते गुगल सर्च इंजिनची. ...

भारीच! ट्रुकॉलरमध्ये आले फायद्याचे फिचर, आयफोन वापरकर्त्यांना मिळणार फायदा - Marathi News | Awesome! Useful features have come to Truecaller, iPhone users will benefit | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारीच! ट्रुकॉलरमध्ये आले फायद्याचे फिचर, आयफोन वापरकर्त्यांना मिळणार फायदा

ट्रुकॉलरमध्ये आता एक नवीन फिचर अपडेट झाले आहे. याचा फायदा आयफोन वापरकर्त्यांना होणार आहे. ...

मस्तच! आता WhatsApp अकाऊंट फेसबुक, इन्स्टाग्रामशी करू शकता लिंक; कसं ते जाणून घ्या - Marathi News | how to link whatsapp account to facebook and instagram accounts | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! आता WhatsApp अकाऊंट फेसबुक, इन्स्टाग्रामशी करू शकता लिंक; कसं ते जाणून घ्या

WhatsApp : तुमचं WhatsApp अकाऊंट मेटाच्या अकाउंट्स सेंटरशी कनेक्ट करू शकता. याच्या मदतीने तुम्ही फेसबुक किंवा इन्स्टाग्राम स्टोरीवर थेट WhatsApp स्टेटस शेअर करू शकता. ...

BSNL वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! Jio, Airtel च्या 4G नेटवर्कचा वापर करता येणार - Marathi News | Good news for BSNL users Can use Jio and Airtel's 4G network | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! Jio, Airtel च्या 4G नेटवर्कचा वापर करता येणार

बीएसएनएल वापरकर्ते जिओ आणि एअरटेलच्या 4G नेटवर्कवरून कॉल करू आणि संदेश पाठवू शकतील. ...

जबरदस्त! आता WhatsApp मध्ये इन्स्टाग्रामचे फिचर मिळणार; कधीपासून वापरता येणार? - Marathi News | Now WhatsApp will get Instagram features when will it be available? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! आता WhatsApp मध्ये इन्स्टाग्रामचे फिचर मिळणार; कधीपासून वापरता येणार?

WhatsApp वापरकर्त्यांसाठी नेहमी नवीन अपडेट आणत असते. आताही कंपनीने एक भन्नाट अपडेट आणले आहे, आता तुम्हाला WhatsApp वर इन्स्टाग्रामचे फिचर मिळणार आहेत. ...

सरकारी कार्यालयात फेऱ्या मारणं होणार बंद, जन्म-मृत्यू दाखला मिळणार व्हॉट्सॲपवर, आंध्र प्रदेश सरकारचा उपक्रम - Marathi News | Andhra Pradesh to soon offer birth, death certificates through WhatsApp   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी कार्यालयात फेऱ्या मारणं होणार बंद, जन्म-मृत्यू दाखला मिळणार व्हॉट्सॲपवर!

Birth-death certificates via WhatsApp : सोमवारी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह रिअल-टाइम गव्हर्नन्स सोसायटी (RTGS) कार्यालयात या प्रक्रियेचा आढावा बैठक घेण्यात आली. ...