लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप - Marathi News | Reliance Jio Outage Internet service is disrupted users are unable to use Youtube and Whatsapp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप

Reliance Jio Outage: देशभरातील अनेक जिओ युजर्सना इंटरनेट चालत नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ...

Tata ग्रुप स्मार्टफोन बनवणार; Vivo कंपनीत 51% हिस्सा खरेदी करणार, लवकर अधिकृत घोषणा... - Marathi News | Tata-Vivo Update : Tata group to make smartphones; will buy 51% stake in Vivo, official announcement will be made soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata ग्रुप स्मार्टफोन बनवणार; Vivo कंपनीत 51% हिस्सा खरेदी करणार, लवकर अधिकृत घोषणा...

सध्या टाटा भारतात iPhone चे उत्पादन करते. ...

लय भारी! WhatsApp वर आलं Zoom सारखं फीचर; ३२ लोकांना करता येणार Video कॉल - Marathi News | whatsapp update get 32 participants on video call and more feature | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लय भारी! WhatsApp वर आलं Zoom सारखं फीचर; ३२ लोकांना करता येणार Video कॉल

WhatsApp : WhatsApp जगभरात खूप लोकप्रिय आहे. पर्सनल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही ठिकाणी याचा वापर हमखास केला जातो. ...

एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल - Marathi News | trai new rule news have to pay extra charge for inactive sim card in your mobile | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल

TRAI : तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड वापरत आहात का? जर तुम्ही दोन सिम कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. ट्राय लवकरच सिम कार्ड नियमांमध्ये मोठे बदल करू शकते. ...

WhatsApp ची मोठी कारवाई; 71 लाख भारतीयांचे अकाउंट्स केले बंद, कारण काय..? - Marathi News | WhatsApp's Big Action; Accounts of 71 lakh Indians closed, why..? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp ची मोठी कारवाई; 71 लाख भारतीयांचे अकाउंट्स केले बंद, कारण काय..?

या चुका टाळा, अन्यथा तुमच्याही अकाउंटवर कारवाई होऊ शकते. ...

घरात फ्रिज आणि भिंतीमध्ये केवढी जागा असावी?; 'ही' चूक केल्यास लवकर खराब होईल कंप्रेसर  - Marathi News | fridge compressor caught fire in summer fridge overheating reason solution | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :घरात फ्रिज आणि भिंतीमध्ये केवढी जागा असावी?; 'ही' चूक केल्यास लवकर खराब होईल कंप्रेसर 

काही जणांकडे फ्रिज हा भिंतीला चिटकून ठेवला जातो. पण हे असं करणं धोक्याचं आहे. फ्रिज आणि भिंतीमध्ये केवढी जागा असावी, नेमकं किती अंतर असावं हे जाणून घेऊया... ...

आता फक्त 70 रुपयांमध्ये मिळवा Amazon Prime चे सबस्क्रिप्शन, काय फायदे मिळतील..? - Marathi News | Amazon Prime Subscription: Now get Amazon Prime subscription for just Rs 70, what are the benefits..? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता फक्त 70 रुपयांमध्ये मिळवा Amazon Prime चे सबस्क्रिप्शन, काय फायदे मिळतील..?

Amazon Prime Subscription: या प्लॅनमध्ये तुम्हाला प्राइम म्युझिकचा अॅक्सेसही मिळेल. ...

Nokia 3210 4G भारतात लाँच! YouTube सोबतच UPI पेमेंटची सुविधा, किंमत फक्त ३,९९९! - Marathi News | Nokia 3210 4G launches in India with UPI payment support Specifications price and other details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia 3210 4G भारतात लाँच! YouTube सोबतच UPI पेमेंटची सुविधा, किंमत फक्त ३,९९९!

Nokia 3210 4G हा कीपॅड फोन असून यात UPI स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे ...

सावधान! Android युजर्ससाठी धोक्याची घंटा; तुमचा फोन होऊ शकतो हॅक, सरकारचा इशारा - Marathi News | cert has issued warning for android smartphone and tablet users check details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! Android युजर्ससाठी धोक्याची घंटा; तुमचा फोन होऊ शकतो हॅक, सरकारचा इशारा

इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने अलीकडेच एक इशारा दिला आहे आणि हा इशारा विशेषतः अँड्रॉइड युजर्ससाठी आहे. ...