विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी? अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर मुंबई - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष पदी भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर विजयी, जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनेलचे २९ पैकी २९ उमेदवार विजयी ...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला... कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल... डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार... आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...' बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका... इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार... तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
भविष्यात जनरेटिव्ह एआय, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, नॉलेज ग्राफ्स, सेमेंटिक मॉडेल्स, होरिझंटल एआय आणि वर्टिकल एआय या क्षेत्रात संशोधनाला मोठा वाव आहे. ...
BSNL : तुम्ही वर्षभरासाठी बीएसएनएलचा २,९९९ रुपयांचा प्लॅन रिचार्ज करू शकता. या प्लॅनची व्हॅलिडिटी एकूण ३६५ दिवसांची आहे. ...
Jio 175 Plan : जिओ सिनेमा प्रीमियमचे २८ दिवसांचे सबस्क्रिप्शन कूपन तुमच्या माय जिओ अकाउंटमध्ये जमा केले जाईल. ...
Is deepseek safe for indians: चिनी एआय चॅटबॉट डीपसिक वापरणे सुरक्षित आहे की नाही? याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याबद्दल जाणून घ्या... ...
Infosys News: ऑफर लेटर मिळाल्यानंतर 2 वर्षांनी जॉयनिंग मिळाली, आता अचानक नोकरीवरुन काढले. ...
Mobile Recharge Hike: आता दर महिन्याला २५० ते ३५० रुपये खर्च करावे लागत आहेत. काही वर्षांपूर्वी हेच दर १००-१२० रुपयांवर होते. ...
Google Gemini 2.0 आजपासून वापरकर्त्यांना नवीन रुपात मिळणार आहे. गुगलने आपल्या नवीन मॉडेलला लाँच केले आहे. ...
China DeepSeek Indian User: इंटरनेटचा वापर करणारे निम्मे भारतीय सध्या एआयचा वापर करत आहेत. ...
व्हॉट्सॲप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. आता हेच व्हॉट्सॲप हॅक होण्यास सुरुवात झाली आहे. जगभरातील अनेकांचे WhatsApp हॅक झाल्याच्या बातम्या कालपासून समोर येत आहेत. ...
Jio 599 Plan : या प्लॅनमध्ये तुम्हाला किती डेटा मिळेल आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मोफत अॅक्सेस मिळतो? याबद्दल जाणून घ्या... ...