लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

Xiaomi चा नवीन स्वस्त फोन येणार भारतात; Redmi Note 10T 5G अ‍ॅमेझॉन इंडियावर लिस्ट  - Marathi News | Redmi note 10t 5g listed on amazon india launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi चा नवीन स्वस्त फोन येणार भारतात; Redmi Note 10T 5G अ‍ॅमेझॉन इंडियावर लिस्ट 

Redmi Note 10T 5G India Launch: Amazon India वर रेडमी नोट 10टी 5जी साठी एक प्रॉडक्ट पेज बनवण्यात आले आहे. या स्मार्टफोनच्या लाँचची माहिती मिळवण्यासाठी इथे ‘नोटिफाय मी’ बटन देण्यात आले आहे. ...

ऑनलाईन शॉपिंगमध्ये 'Amazon'चीच हिटविकेट; चुकून १ लाखाचा एसी ६ हजारांना विकला - Marathi News | Toshiba 1 8 ton inverter AC listed for Rs 5900 on Amazon bought by some online shopping | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाईन शॉपिंगमध्ये 'Amazon'चीच हिटविकेट; चुकून १ लाखाचा एसी ६ हजारांना विकला

Amazon Online Shopping : चुकून अॅमेझॉननं ६ हजारांत विकला लाखाचा एसी. इतकंच काय तर त्यावर दिला ईएमआयचाही ऑप्शन. ...

शाओमी स्मार्टफोनच्या स्फोटात 4 वर्षांची मुलगी जखमी; सर्व्हिस सेंटरने दिला मालकाला दोष  - Marathi News | Redmi 8 blast 4 year girl injured due to fire  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी स्मार्टफोनच्या स्फोटात 4 वर्षांची मुलगी जखमी; सर्व्हिस सेंटरने दिला मालकाला दोष 

Redmi 8 Blast: स्फोट झालेला रेडमी 8 घेऊन सिंह सर्व्हिस सेंटरमध्ये गेले तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांनी यात युजरचा दोष असल्याचे म्हटले आणि फोन दुरुस्त करण्यासाठी स्मार्टफोनच्या किंमतीच्या 50% रकमेची मागणी केली. ...

20GB रॅम आणि अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह लवकरच येऊ शकतो ZTE Axon 30; सर्टिफिकेशन साईटवर झाला लिस्ट   - Marathi News | zte axon 30 smartphone may launch soon with new under screen camera technology  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :20GB रॅम आणि अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह लवकरच येऊ शकतो ZTE Axon 30; सर्टिफिकेशन साईटवर झाला लिस्ट  

ZTE Axon 30 launch: ZTE Axon30 सीरीज नवीन अंडर स्क्रीन फ्रंट कॅमेऱ्याच्या नवीन व्हर्जनसह सादर केली जाऊ शकते. हा कॅमेरा गेल्यावर्षी बाजारात आलेल्या ZTE Axon20 मधील अंडर स्क्रीन फ्रंट कॅमेऱ्यापेक्षा जास्त चांगला असेल. ...

24 जुलैला भारतात येऊ शकतो दमदार OnePlus Nord 2; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | OnePlus Nord 2 may launch in india in last week of July | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :24 जुलैला भारतात येऊ शकतो दमदार OnePlus Nord 2; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

OnePlus Nord 2 launch: OnePlus Nord 2 हा स्मार्टफोन नवीन फोन जुलैच्या शेवटी बाजारात दाखल होईल. ...

सॅमसंगच्या Galaxy Unpacked इव्हेंटची तारीख आली समोर; Z Fold 3 आणि Flip Phone होणार लाँच  - Marathi News | samsung to launch galaxy z flip 3 z fold 3 galaxy buds 2 galaxy watch 4 on aug 11  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगच्या Galaxy Unpacked इव्हेंटची तारीख आली समोर; Z Fold 3 आणि Flip Phone होणार लाँच 

Galaxy Unpacked 2021: सॅमसंगने ‘गॅलेक्सी अनपॅक्ड’ इव्हेंट ऑगस्टच्या 11 तारखेला होणार असल्याची घोषणा केली आहे. ...

How to: अशाप्रकारे मिळावा एयरटेलची मोफत कॉलर ट्यून   - Marathi News | How to set the caller tune on airtel for free  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :How to: अशाप्रकारे मिळावा एयरटेलची मोफत कॉलर ट्यून  

Free Caller tune on Airtel: विंक अ‍ॅपवरील हॅलो ट्यून्स पूर्णपणे मोफत आहेत. एकदा सेट केलेली हॅलो ट्यून तुम्ही कोणत्याही अतिरिक्त चार्जविना बदलू देखील शकता. ...

Airtel ने बंद केले दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन; नंबर सुरु ठेवणं होणार महाग  - Marathi News | airtel stops rs 49 and rs 45 recharge plans check details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel ने बंद केले दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन; नंबर सुरु ठेवणं होणार महाग 

Airtel recharge plans: Airtel चा 45 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळत होती. हा प्लॅन एयरटेल नंबर सक्रिय ठेवण्याचा स्वस्त पर्याय होता. ...

फक्त 1,299 रुपयांमध्ये रियलमी फिचर फोन सादर; Dizo Star देणार का Jio ला टक्कर?    - Marathi News | Realme will launch its first ever button phones soon under its new Dizo brand | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 1,299 रुपयांमध्ये रियलमी फिचर फोन सादर; Dizo Star देणार का Jio ला टक्कर?   

Realme Dizo Star Feature phones: Realme Dizo Star 300 ची किंमत 1,299 रुपये असेल. तर Dizo Star 500 फोन 1,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...