लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स - Marathi News | WhatsApp announces new features for video calls how it works | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स

WhatsApp Video Call : WhatsApp व्हिडीओ चॅटिंग दरम्यान युजर्स वेगवेगळे फिल्टर आणि बॅकग्राऊंड वापरू शकतात. WhatsApp मध्ये येणारे नवे फीचर्स कसे वापरायचे हे जाणून घेऊया... ...

नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये! - Marathi News | Google recalled Noam Shajir; Salary 2.7 billion dollers rupees..! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!

गुगलने या कर्मचाऱ्याकडे आपल्या एका महत्वकांशी प्रोजेक्टची जबाबदारी दिली आहे. ...

BSNL चा 91 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन, मिळेल 90 दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा फायदे... - Marathi News | BSNL Cheapest Plan: BSNL's cheapest plan of Rs 91, with 90 days validity; See the benefits... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL चा 91 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन, मिळेल 90 दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा फायदे...

BSNL Cheapest Plan: BSNL चा 91 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन, मिळेल 90 दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा फायदे... ...

डेटा, अनलिमिटेड कॉलिंग..; Vodafone-Idea च्या प्लॅनमध्ये मिळेल 180 दिवसांची व्हॅलिडिटी - Marathi News | Data, Unlimited Calling..; Vodafone-Idea plan will get 180 days validity | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डेटा, अनलिमिटेड कॉलिंग..; Vodafone-Idea च्या प्लॅनमध्ये मिळेल 180 दिवसांची व्हॅलिडिटी

तुम्ही vi चे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. ...

सायबर अटॅक! हॅकर्सनी १९ रेल्वे स्टेशनच्या Wi-Fi नेटवर्कला केलं टार्गेट; करू नका 'ही' चूक - Marathi News | uk 19 railway stations affected by wifi cyber attack how to protect your wifi network | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सायबर अटॅक! हॅकर्सनी १९ रेल्वे स्टेशनच्या Wi-Fi नेटवर्कला केलं टार्गेट; करू नका 'ही' चूक

१९ रेल्वे स्टेशनवरील सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क हॅक करण्यात आलं. ...

भयंकर! कानात इअरबड्सचा स्फोट; तरुणी झाली कायमची बहिरी, नेमकं काय घडलं? - Marathi News | samsung galaxy buds fe blasts in woman ear causes permanent hearing loss tukriye | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भयंकर! कानात इअरबड्सचा स्फोट; तरुणी झाली कायमची बहिरी, नेमकं काय घडलं?

कानामध्येच इअरबडसचा स्फोट झाल्याने महिलेची ऐकण्याची क्षमता गेली आहे. ती कायमची बहिरी झाली. ...

Tech: ट्रेन प्रवासात हमखास 'लोअर सीट' हवी? बुकिंग करताना वापरा 'ही' एक ट्रिक! - Marathi News | Tech: Need a 'lower seat' for seniors on train journeys? Use 'this' a trick when booking! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Tech: ट्रेन प्रवासात हमखास 'लोअर सीट' हवी? बुकिंग करताना वापरा 'ही' एक ट्रिक!

Tech: 'लोअर सीट'चा ऑप्शन निवडूनही ऐनवेळेस वरची सीट मिळत असेल तर पूर्वकाळजी काय घ्यायची ते जाणून घ्या.  ...

Ranveer Allahabadia : "हा माझ्या YouTube करिअरचा शेवट आहे का?"; प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियाचं चॅनल हॅक - Marathi News | youtuber Ranveer Allahabadia channel hacked all videos deleted pm modi awarded recently | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"हा माझ्या YouTube करिअरचा शेवट आहे का?"; प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियाचं चॅनल हॅक

Ranveer Allahabadia : प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियाचे दोन्ही यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आले आहेत. तसेच त्याचे सर्व व्हिडिओ डिलीट करण्यात आले आहेत. ...

डिस्काऊंटमधला जुना आयफोन की नवा iPhone 16? सहा फिचर्स जे तुमचे मन वळवतील... - Marathi News | Old iPhone in discount or new iPhone 16? Six features that will blow your mind… | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डिस्काऊंटमधला जुना आयफोन की नवा iPhone 16? सहा फिचर्स जे तुमचे मन वळवतील...

आयफोन महागडा वाटत असला तरी त्याच्या खरेदीसाठी भारतात उडालेली झुंबड पाहता त्याच्यासाठी कितीही पैसे मोजायला ही मंड़ळी तयार असतात ... ...