Samsung Galaxy Tab A8: Samsung Galaxy Tab A8 टॅबलेट ब्लूटूथ एसआईजी आणि गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. हा एक मिडरेंज टॅबलेट असेल जो लवकरच सादर केला जाऊ शकतो. ...
QR Code Payment Fraud: छोट्यातील छोटी रक्कमही क्यूआर कोड स्कॅन करून अदा केली जात आहे. पण यातील धोकाही तेवढाच असून, त्याबाबत सावध न राहिल्यास खाते रिकामे होण्याची शक्यता आहे. ...
Jio Phone Next 4G Booking: Jio Phone Next 4G Smartphone कंपनीने Whatsapp वरून बुक करण्याचा पर्याय दिला आहे. हा फोन जियो मार्ट डिजिटल स्टोर किंवा Jio.com/next वरून देखील विकत घेता येईल. ...
वादग्रस्त मजकुरामुळे कारवाई. देशभरात २६ मेपासून नवीन आयटी नियम लागू झाले. या नव्या नियमांनुसार समाजमाध्यम मंचांना दर महिन्याला अनुपालन अहवाल सादर करावा लागतो. ...
Poco M4 Pro Price In India: कंपनी जागतिक बाजारात Poco M4 Pro 5G स्मार्टफोन 9 नोव्हेंबरला लाँच करणार आहे. जागतिक लाँचच्या आधी फोनचे काही फोटोज ऑनलाइन लीक झाले आहेत. ...
Samsung Galaxy S22 Price Specs and Details: Samsung Galaxy S22 ही कंपनीची आगामी फ्लॅगशिप सीरिज आहे. जी पुढील वर्षाच्या सुरवातीला सादर केली जाईल, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून मिळाली आहे. ...
Jio Phone Next 4G India Alternatives: Jio Phone Next 4G Smartphone च्या ऐवजी त्याच बजेटमध्ये Infinix Smart 5A, Lava Z2, Xiaomi Redmi 9A आणि Realme C11 चे पर्याय उपलब्ध आहेत. ...
Upcoming Whatsapp Features 2021: WhatsApp मेसेंजर Delete For Everyone फिचरमध्ये मोठा बदल करणार आहे. ज्याची मागणी हे फिचर उपलब्ध झाल्यापासून केली जात आहे. ...