पेजर अॅटॅक असतील किंवा शत्रू देशात लपलेल्या हमासच्या कमांडरला मिसाईल डागून मारणे असेल, मोसादचा हात कोणीच धरू शकलेला नाहीय. इस्रायल हा भारताचा मित्र असला तरी तो सध्या भारतासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. ...
जुना फॅन असेल तर त्याची हवा कमी जास्त करायला सारखे सारखे उठावे लागते. आताच्या आरामदायी जीवनशैलीमुळे त्याचा कंटाळा येतो. फॅन तसाच फास्ट चालू राहिल्याने वीजही वाया जाते. ...
गुगलने स्पेसएक्सच्या प्रक्षेपण व्हेईकलमधून एआय-पावर्ड उपग्रह फायरसॅट प्रक्षेपित केला आहे. यामुळे सरकारी संस्थांना जंगलातील आगींना आळा घालण्यास मदत होणार आहे. ...