"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा 'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद 'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले? "हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले? एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा... नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत... बुलढाणा - कावड यात्रेत भरधाव दुचाकी घुसली; अपघातात एक ठार तर दोन जखमी रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या... ४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले... झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं? मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार? मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..." पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
Apple Store : भारतात ॲपल आणखी चार नवीन रिटेल स्टोअर उघडणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...
रिलायन्स जिओचा व्हॅलिडीटी वाढविण्याचा म्हणा किंवा सिम कार्ड चालू ठेवण्याचा म्हणा १८९ रुपयांचा कमी किंमतीचा प्लॅन होता. ...
WhatsApp वरुन पाठवलेले View Once चे फोटो पुन्हा पाहता येतात. याबाबत व्हॉट्सअपमध्ये त्रुटी आढळल्या आहेत.आता या त्रुटीसाठी एक अपडेट आणण्यात आले आहे. ...
OnePlus 13R Detailed Review in Marathi: गेमिंग, फोटोग्राफीवेळी तापणारा असा ख्याती असलेल्या प्रोसेसरची पुढची पिढी, ६००० एमएएचची बॅटरी पण जड आहे की हलका... पहा कॅमेराची क्वालिटी... ...
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी कामाला सुरूवात केली आहे. ...
गेल्या काही वर्षापासून भारतात टिकटॉकला बंदी आहे. आता अमेरिकेतली दिग्गज कंपनी असलेली मायक्रोसॉफ्ट टिकटॉक खरेदी करण्याची तयारी करत आहे. ...
मस्क यांच्या स्टारलिंक लाँच करण्यासाठी भारत सरकारने कोणतीही सूट दिलेली नाहीय. सरकारच्या सर्व अटी आपल्याला मान्य असल्याचे पत्र मस्क यांच्या स्टारलिंकने केंद्राकडे सुपूर्द केले आहे. ...
स्मार्टवॉचमुळे तुमचे आरोग्य सुधारेल यापेक्षा बिघडेल असा हा रिसर्च आहे. अमेरिकेच्या नॉर्ट्रे डॅम विद्यापीठाने बाजारात विकल्या जाणाऱ्या २२ स्मार्टवॉच ब्रँडच्या स्मार्टवॉचवर संशोधन केले. ...
कंपनीकडून 4G चे जाळे अत्यंत झपाट्याने पसरवले जात आहे. आतापर्यंत BSNL ने 60 हजार 4G साइट्स सुरू केल्या आहेत. ...
DeepSeek : चीनच्या DeepSeek या AI तंत्रज्ञानाने एका दिवसात अमेरिकेत खळबळ माजवली आहे. ...