लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
तिकिटे काढताना वेळ लागला तर पैसे कापले जायचे आणि तिकिट काही मिळत नव्हते. हे पैसे पुन्हा परत मिळविण्यासाठी खूप वेळ लागायचा. तात्काळ तिकिटे काढतानाही ही समस्या अनेकदा जाणवते. ...
मोबाईलवर असो किंवा कॉम्प्युटरवर, इंटरनेटचा वापर करून कोणतीही सामग्री शोधण्यासाठी आपल्यापैकी बहुतांश लोक गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स या दोन ब्राउझर्सचा वापर करतात. ...