लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
WhatsApp काम करत नाही, घेऊ नका ताण, तुम्ही मेसेजिंगसाठी हे अ‍ॅप वापरू शकता - Marathi News | WhatsApp not working you can use this app for messaging telegram snapchat | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp काम करत नाही, घेऊ नका ताण, तुम्ही मेसेजिंगसाठी हे अ‍ॅप वापरू शकता

गेल्या अर्ध्या तासापासून करोडो मेसेजची आदान प्रदान करणारे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाले आहे. साडे बारा वाजल्यापासून Whats App बंद पडल्याने युजर्स त्रस्त झाले आहेत. ...

WhatsApp युजर्स 'मेटा'कुटीला; कंपनीने दिलं स्पष्टीकरण, सांगितलं कधी सुरू होणार? - Marathi News | As WhatsApp goes down, Meta says working to restore services | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp युजर्स 'मेटा'कुटीला; कंपनीने दिलं स्पष्टीकरण, सांगितलं कधी सुरू होणार?

WhatsApp down : मेटाची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या सेवांमध्ये सध्या व्यत्यय येत आहे. मेटा प्रवक्त्याने कंपनी शक्य तितक्या लवकर सर्व्हिस रिस्टोर करण्यासाठी काम करत आहे असं म्हटलं आहे. ...

WhatsApp झालं डाऊन, युजर्सना मोठा फटका; तुम्हालाही मेसेज पाठवताना प्रॉब्लेम येतोय का? - Marathi News | WhatsApp services have been down for the last 30 minutes. | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp झालं डाऊन, युजर्सना मोठा फटका; तुम्हालाही मेसेज पाठवताना प्रॉब्लेम येतोय का?

WhatsApp down : गेल्या तासाभरापासून देशभरात व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झालं आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचं म्हटलं जात आहे. ...

WhatsApp Down: साडेबारा वाजल्यापासून व्हॉट्सअ‍ॅपचे वाजले बारा; मेसेज जाईनात की येईनात - Marathi News | WhatsApp Down: Whatsapp is down a day after Diwali since last half an hour; unable to send messages to groups  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअ‍ॅप ठप्प; मेसेज जाईनात की येईनात... ऐन दिवाळीत युजर्स त्रस्त

WhatsApp Down: काही वेळातच #whatsappdown हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे. ...

Whatsapp वर असे व्हिडिओ पाठवल्यास खावी लागेल जेलची हवा! लगेच जाणून घ्या - Marathi News | dont share such videos on Whatsapp it may land you in jail | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Whatsapp वर असे व्हिडिओ पाठवल्यास खावी लागेल जेलची हवा! लगेच जाणून घ्या

आज आम्ही आपल्याला अशाच काही महत्वाच्या बाबींसंदर्भात माहिती देणार आहोत. ज्यामुळे आपल्यावर जेलची हवा खाण्याचीही वेळ येऊ शकते. जर आपल्याकडूनही चुकून अशी चूक झालीच, तर आपल्याला जेलमध्ये जाण्यापासून कुणीही वाचवू शकणार नाही. ...

IND vs PAK, T20WorldCup: गुगल सीईओ सुंदर पिचई अन् पाकिस्तानी फॅनमध्ये 3-3 ओव्हरची मॅच रंगली...; तुम्हीच पहा कोण जिंकले... - Marathi News | IND vs PAK, T20WorldCup: Google CEO Sundar Pichai and Pakistani fans played a 3-3 over match on twitter...; See who won... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सुंदर पिचई अन् पाकिस्तानी फॅनमध्ये 3-3 ओव्हरची मॅच रंगली...; तुम्हीच पहा कोण जिंकले...

Sundar Pichai Watch Full Match India Pakistan t20: गुगलचा सीईओ किती बिझी असेल? पिचईंनी भारत-पाकिस्तानची अख्खी मॅच पाहिली... एक क्षण सोडला नाही, सुंदर पिटाई केली... ...

दिवाळीपूर्वी 'या' ठिकाणी जिओ 5G सेवा मिळू लागली, पाहा लिस्टमध्ये तुमच्या शहराचे आहे का? - Marathi News | jio 5g reliance jio true 5g service available in these cities of india know details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिवाळीपूर्वी 'या' ठिकाणी जिओ 5G सेवा मिळू लागली, पाहा लिस्टमध्ये तुमच्या शहराचे आहे का?

reliance jio 5g : आता आणखी इतर दोन शहरांमध्येही उपलब्ध करून देण्यात आले आहे. ...

Video: इस्त्रोचा बाहुबली मध्यरात्रीच अवकाशात झेपावला; 36 उपग्रह कवेत, पहिलेच व्यावसायिक उड्डाण  - Marathi News | Video: ISRO launches LVM3-M2/OneWeb India-1 Mission at midnight; 36 satellites in orbit, first commercial flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: इस्त्रोचा बाहुबली मध्यरात्रीच अवकाशात झेपावला; 36 उपग्रह कवेत, पहिलेच व्यावसायिक उड्डाण 

इस्त्रोच्या या रॉकेटने य़ापूर्वीही अनेक मोहिमा फत्ते केल्या आहेत. या रॉकेटद्वारे आतापर्यंत चार प्रक्षेपण करण्यात आल्या आहेत. ...

'ॲण्ड्रॉइड'चा गैरफायदा, गुगलला १३०० कोटी दंड! प्रतिस्पर्धा आयोगाची कारवाई - Marathi News | Android's exploit, Google fined 1300 crores! Action by Competition Commission | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'ॲण्ड्रॉइड'चा गैरफायदा, गुगलला १३०० कोटी दंड! प्रतिस्पर्धा आयोगाची कारवाई

Google : आयोगाने म्हटले की, मोबाइलसाठी परवाना क्षम ओएस, अॅण्ड्रॉइड फोनसाठी अॅप स्टोअर, इत्यादी क्षेत्रांमध्ये गुगल प्रबळ आहे. ...