लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
तुमचा अंगठा होईल वाकडा! धोका ओळखा : ८ तासांहून जास्त वेळ गेम खेळतात भारतीय - Marathi News | Your thumb will be crooked! Spot the danger : Indians play games for more than 8 hours | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुमचा अंगठा होईल वाकडा! धोका ओळखा : ८ तासांहून जास्त वेळ गेम खेळतात भारतीय

सतत मोबाइल गेममुळे अंगठा वाकडा होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ही सवय कमी करण्यासाठी तात्काळ उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...

BSNL ग्राहकांना मोठा धक्का, कंपनीने 4 स्पेशल टॅरिफ व्हाउचर केले बंद  - Marathi News | BSNL Discontinues Four Stvs Including Rs 71 Rs 104 Rs 135 Rs 395 Airtel Effect Launces Festive Dhamaka Offer | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL ग्राहकांना मोठा धक्का, कंपनीने 4 स्पेशल टॅरिफ व्हाउचर केले बंद 

विशेष म्हणजे हे प्लॅन्स लोकप्रिय नव्हते आणि कंपनीला त्याचा फायदा होत नव्हता. ...

iPhone 15 मध्ये मिळणार नाही कोणतेही फिजिकल बटण; असा असेल फोन, जाणून घ्या... - Marathi News | iPhone 15 won't get any physical buttons; This will be the phone, know... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 15 मध्ये मिळणार नाही कोणतेही फिजिकल बटण; असा असेल फोन, जाणून घ्या...

अॅपल आपल्या आगामी iPhone 15 मध्ये ऑन/ऑफ किंवा व्हॉल्यूम बटण देणार नाही. ...

डेबिट कार्ड घरीच विसरलात! काळजी नको, आता कार्ड नसतानाही काढता येतात ATM मधून पैसे  - Marathi News | a step by step guide on withdrawing cash from atm using upi apps without debit card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डेबिट कार्ड घरीच विसरलात! काळजी नको, आता कार्ड नसतानाही काढता येतात ATM मधून पैसे 

Cardless Cash Withdrawal : तुम्हाला तुमचे एटीएम कार्ड घेऊन जाण्यात अडचण येत असेल किंवा तुम्ही तुमचे एटीएम कार्ड घरी विसरला असाल तर तुम्ही एटीएममधून सहज पैसे काढू शकता. ...

Google Layoffs 2023: माणसांनंतर आता रोबोटही झाले बेरोजगार; Google ने केली इतक्या Robot ची हक्कालपट्टी... - Marathi News | Google Layoffs 2023: After Humans, Robots Are Unemployed; Google has banned so many robots | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :माणसांनंतर आता रोबोटही झाले बेरोजगार; Google ने केली इतक्या Robot ची हक्कालपट्टी...

Google Layoffs 2023: गेल्या काही महिन्यांपासून आयटी क्षेत्रात नोकरकपातीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. ...

खूशखबर! WhatsApp चे 'हे' 5 नवीन दमदार फीचर्स पाहिलेत का?; ठरणार अत्यंत फायदेशीर - Marathi News | 5 New Features Of WhatsApp | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :खूशखबर! WhatsApp चे 'हे' 5 नवीन दमदार फीचर्स पाहिलेत का?; ठरणार अत्यंत फायदेशीर

WhatsApp : लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp लवकरच ५ नवीन फिचर्स आणण्याच्या तयारीत आहे. हे पाचही फिचर्स वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. ...

तुमचं डोकं कितीही आपटा, निर्णय घेणार तर आम्हीच! - Marathi News | No matter how confused you are, we will decide! your data security in ai's hands | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचं डोकं कितीही आपटा, निर्णय घेणार तर आम्हीच!

मुद्द्याची गोष्ट : गुगलबाबा वाटतो तेवढा सज्जन नाही. तसा झुकरबर्ग अंकलही नाही. मेटा किंवा गुगलचा लोगो  बघा... सगळे गोल गोल दिसेल. तसेच तो तुम्हाला गोल गोल फिरवत असतो. ...

सावधान! गुगलवर सर्च करणं पडलं महागात; खात्यातून गेले 8.24 लाख; तुम्ही करत नाही ना ही चूक? - Marathi News | google search customer care number and loses more than rs 8 lakhs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! गुगलवर सर्च करणं पडलं महागात; खात्यातून गेले 8.24 लाख; तुम्ही करत नाही ना ही चूक?

एका युजरची 8.24 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. ...

अवघ्या ३ हजारात जुना TV होऊन जाईल Smart TV, कसं? जाणून घ्या... - Marathi News | old tv to smart amazon fire tv stick and android set top box | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अवघ्या ३ हजारात जुना TV होऊन जाईल Smart TV, कसं? जाणून घ्या...

सध्याच्या काळात स्मार्ट टीव्हीची मागणी आणि गरज दोन्ही वाढली आहे. नवीन स्मार्टफोन बाजारात येताच यूझर्स ज्या पद्धतीने बदलतात, त्यानुसार टीव्ही बदलू शकत नाही. ...