शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भन्नाट! साडे तीन हजारांत OPPO चा 5G Smartphone, मिळेल 8GB रॅम आणि 5000mAh ची बॅटरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 17:24 IST

Oppo K10 5G स्मार्टफोनमध्ये 8GB RAM, 5000mAh ची बॅटरी, 48MP कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.  

गेल्या आठवड्यात Oppo K10 5G स्मार्टफोन भारतात सादर करण्यात आला होता. या मिडरेंज फोनमध्ये 8GB RAM, 5000mAh ची बॅटरी, 48MP कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. आजपासून या हँडसेटची विक्री सुरु होणार आहे. फोनवर इतक्या ऑफर्स आहेत की 17,499 रुपयांच्या ऐवजी तुम्ही हा फक्त 3,499 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.  

Oppo K10 5G ची किंमत 

Oppo K10 5G चा एकच व्हेरिएंट 8GB RAM आणि 128 GB स्टोरेजसह 17,499 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर उपलब्ध झाला आहे. फोनवर SBI किंवा बँक ऑफ बडोदाच्या कार्ड धारकांना 1,500 रुपयांची सूट मिळेल. फोनवर 12,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील आहे. योग्य असा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्ही हा नवाकोरा Oppo K10 5G स्मार्टफोन फक्त 3,499 रुपयांमध्ये घरी आणू शकता.  

Oppo K10 5G चे स्पेसिफिकेशन्स   

Oppo K10 5G स्मार्टफोनमध्ये 1612×720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.56 इंचाचा HD+ Incell LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 89.8 टक्केस्क्रीन टू बॉडी रेशियो, 20.1:9 अस्पेक्ट रेशियो आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये Mediatek Dimensity 810 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच हा डिवाइस Android 12 बेस्ड ColorOS 12.1 वर चालतो. यात 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. यातील स्टोरेज 1TB पर्यंत तर रॅम 5GB पर्यंत वाढवता येतो.  

Oppo K10 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48MP चा मेन कॅमेरा आणि 2MP चा दुसरा कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला 8MP चा कॅमेरा मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह एम्बिएंट लाईट , प्रॉक्सिमिटी, जियोमॅग्नेटिक सेन्सर आणि एक्सेलेरोमीटर फिचर मिळतं. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान