शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

एकदा फूल चार्ज केल्यानंतर ४० दिवस चार्जरकडं बघायचं नाही? Oppo A6 Pro 5G भारतात लॉन्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:53 IST

Oppo A6 Pro 5G Launched in India: स्मार्टफोन उत्पादक कंपनी ओप्पोने भारतात ओप्पो ए६ प्रो 5G हा नवीन फोन लॉन्च केला 

स्मार्टफोन उत्पादक कंपनी ओप्पोने भारतात ओप्पो ए६ प्रो 5G हा नवीन फोन लॉन्च केला आहे. भारतात हा फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असून त्याची सुरुवाती किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर ४० दिवस बॅटरी टिकेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर हा फोन ६४ मिनिटांत १०० टक्के चार्ज होतो.

कंपनी या फोनवर २,००० रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट देत आहे. ही  अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या क्रेडिट कार्डवर उपलब्ध आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ऑरोरा गोल्ड आणि कॅप्युचिनो ब्राऊन या दोन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे. दरम्यान, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेला फोनची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे.

या फोनमध्ये ६.७५-इंच HD+ LCD डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये ग्राहकांना मागील बाजूस ड्युअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलची मोनोक्रोम लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन IP66, IP68 आणि IP69 रेटिंगसह येतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Oppo A6 Pro 5G Launched in India; Boasts 40-Day Battery

Web Summary : Oppo launched A6 Pro 5G in India, starting at ₹21,999. It offers up to 40 days of battery on a single charge and charges fully in 64 minutes. Available in two variants with bank discounts, it features a 6.75-inch display and a 50MP dual camera setup.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनoppoओप्पो