शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

बंपर डिस्काउंटसह OnePlus 9r 5G अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध; जाणून घ्या डील 

By सिद्धेश जाधव | Published: November 17, 2021 4:00 PM

OnePlus 9R Price Offers: OnePlus 9R स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या Smartphone Upgrade Days सेलमध्ये डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.

अ‍ॅमेझॉन इंडियाने Smartphone Upgrade Days सेलची सुरुवात केली आहे. हा सेल येत्या 20 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील. या सेलमधील एक ऑफर म्हणजे ई-कॉमर्स साईटने OnePlus 9R 5G वर डिस्काउंटची घोषणा केली आहे. ऍमेझॉनकडून मिळणाऱ्या डिस्काउंटसह बँक ऑफरचा देखील फायदा घेता येईल.  

OnePlus 9R Price And Offers  

OnePlus 9R 5G भारतात 39,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. परंतु या सेल अंतर्गत या फोन 3,000 रुपयांचा कुपन डिस्काउंट दिला जात आहे.त्यामुळे हा फोन 36,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच citi बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देखील देण्यात येत आहे.  

OnePlus 9R चे स्पेसिफिकेशन 

OnePlus 9R मध्ये 6.5 इंचाचा फुलएचडी+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन Android 11 आधारित OxygenOS वर चालतो. या वनप्लस फोनला स्नॅपड्रॅगन 870क चिपसेटची टाकत देण्यात आली आहे. तसेच हा फोन 12जीबी पर्यंत रॅम आणि 256जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह विकत घेता येतो.  

OnePlus 9R मध्ये कंपनीने क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड अँगल कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर मिळतो. फोनमधील फ्रंट कॅमेऱ्याचे रिजोल्यूशन 16 मेगापिक्सल आहे. या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान