शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

48MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह Nokia G20 खरेदीसाठी उपलब्ध; मिळवा 500 रुपयांची सूट

By सिद्धेश जाधव | Updated: July 15, 2021 17:34 IST

Nokia G20 price: Nokia G20 मध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 12,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे.

Nokia G20 स्मार्टफोन आता भारतात खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे आहे. हा स्मार्टफोनAmazon आणि Nokia.com वरून विकत घेता येईल. हा स्मार्टफोन या महिन्याच्या सुरुवातीला 7 जुलै रोजी भारतात लाँच झाला होता. नोकियाच्या या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर 5050mAh ची बॅटरी आणि 48 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा असे दमदार फीचर्स आहेत.  (Nokia G20 Goes On Sale Via Amazon, Nokia Site)

Nokia G20 ची किंमत आणि ऑफर्स  

Nokia G20 मध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 12,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. परंतु इंट्रोडक्टरी ऑफरअंतर्गत Nokia G20 च्या खरेदीवर 500 रुपयांची सूट देण्यात येत आहे. तसेच, या स्मार्टफोन सोबत Nokia Power Earbuds Lite विकत घेतल्यास अतिरिक्त 2,099 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. ही ऑफर स्टॉक शिल्लक असे पर्यंत वैध असेल, असे कंपनीने सांगितले आहे.  

Nokia G20 चे स्पेसिफिकेशन्स  

Nokia G20 स्मार्टफोन 20:9 अस्पेक्ट रेश्योसह सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या अँड्रॉइड 11 फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर मिळतो. या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 512GB पर्यंत माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे.   

Nokia G20 मधील क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या नोकिया स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,050एमएएच बॅटरी मिळते.   

टॅग्स :NokiaनोकियाSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड