शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास नव्याने निवडणूक?; ६९ प्रकरणांची चौकशी, ‘नोटा’चे काय?
3
इराणमध्ये पेटला जनक्षोभ! आंदोलकांवर लष्करी कारवाई, ३५ जणांचा मृत्यू तर १२०० हून अधिक जण अटकेत
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ६ जानेवारी २०२६ : आजचा दिवस आनंदाचा! आर्थिक लाभ संभवतात
5
ही संवेदनशीलता इतरांना कधी...? कार्यकर्त्यांसाठी मनाची घालमेल अन् अमित ठाकरेंचे वेगळेपण
6
‘बिनविरोध’वर गंडांतर; चेंडू आता हायकोर्टात, मनसेने दाखल केली याचिका, चौकशी करण्याची मागणी
7
काँग्रेसने ७० वर्षे शहरी विकासाकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्दशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
8
शरद पवार पक्ष पुढे नेणार, की पुतण्यासोबत जाणार? मनपा निवडणुकीनंतर आगे आगे देखो होता है क्या!
9
ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, ११० उमेदवार निवडून येतील: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहायला हवा; नाव न घेता अजितदादांना फडणवीसांचा सूचक इशारा
11
भाजपवर टीका नाही, पालिका अन् तेथील स्थानिक प्रश्नांबद्दल बोललो; अजित पवारांचे स्पष्टीकरण
12
‘मायावी’ महामुंबईसाठी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे ‘जाळे’; भाजप-शिंदेसेनेचा जाहीरनामा कधी?
13
सत्ता अबाधित ठेवायला पक्ष, घर फोडत आहेत, आमच्या कामांचे श्रेय तुम्ही का घेता?: उद्धव ठाकरे
14
सत्ताधाऱ्यांच्या काळात ठाणे शहराची ओळख बदलली; संजय राऊतांची महायुतीवर टीका
15
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मनमानीला अखेर चाप; निवडणुकीला स्थगिती, हायकोर्टाचे ताशेरे
16
उमर खालीद, शरजिल इमामला दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळाला; अन्य ५ जणांना जामीन
17
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला; एकाला अटक, हेतूची चौकशी सुरू
18
ऐन निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठा धक्का; माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपाच्या वाटेवर
19
Video: विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं वाद
20
मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Jio, Airtel, Vi युझर्ससाठी नवा नियम, आता २४ तास बंद राहणार SIM कार्ड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 21:49 IST

Sim Card New Rule : सरकारनं सिमकार्ड संबंधी नवा नियम आणला असून यामुळे बँकिंग फ्रॉड सारख्या घटना थांबवण्यास मदत मिळणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

मोबाईल सेवांचा वापर करणाऱ्यांसाठी दूरसंचार विभागाने एक नवीन नियम जारी केला आहे. जर तुम्ही Jio, Airtel, Vodafone-Idea आणि BSNL-MTNL वापरकर्ते असाल तर तुम्हाला नवीन नियम माहित असणे आवश्यक आहे. वास्तविक, दूरसंचार विभागाने (DoT) एक नवीन नियम लागू केला आहे. अशातच नवीन सिम कार्ड सक्रिय झाल्यानंतर ते 24 तासांसाठी बंद राहील. म्हणजेच सिम सक्रिय झाल्यानंतर 24 तासांसाठी इनकमिंग, आउटगोइंग आणि एसएमएसची सुविधा बंद राहणार आहे. सिमकार्ड फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता असे पाऊल उचलण्यात आले आहे. दूरसंचार विभागाने सर्व दूरसंचार कंपन्यांना नवीन नियम लागू करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.

नवीन सिम किंवा अपग्रेडसाठी विनंती केली गेली आहे किंवा नाही याची सिम सक्रिय झाल्यानंतर 24 तासांच्या आत DoT ग्राहकाची पडताळणी करेल. ग्राहकाने नवीन सिमची विनंती नाकारल्यास, नवीन सिम सक्रिय केले जाणार नाही.

फसवणूक थांबवण्यास मदतसध्या ग्राहकाची वैयक्तिक माहिती चोरणे खूप सोपे झाले आहे. याच्या मदतीने फसवणूक करणाऱ्यांना नवीन सिम दिले जाते, त्यानंतर ग्राहकाच्या नकळत जुने सिम बंद केले जाते. त्याच नवीन सिममधून ओटीटी मिळवून बँकिंग फसवणुकीच्या घटना घडतात.

देशात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ नोंदवली जात आहे. यासोबतच डिजिटल बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. सिम स्वॅपिंगच्या माध्यमातून बँकिंगची मोठी फसवणूक झाल्याचे अनेक प्रसंगी दिसून आले आहे. अशा परिस्थितीत, सरकारने सर्व टेलिकॉम कंपन्यांना सिम सक्रिय करण्यासाठी 24 तासांचा नवीन लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनGovernmentसरकारfraudधोकेबाजी