शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

व्हॉट्सअ‍ॅपवर बहुप्रतिक्षित कॉल वेटिंग फिचर सुरू; पण कॉल होल्ड करता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 08:56 IST

युजरला दोन सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये युजर कॉलला रद्द करू शकतो किंवा पहिला कॉल बंद करून दुसऱ्या कॉलवर बोलू शकणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये याआधी कॉल सुरू असताना ना फोनवर ना व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला कॉल समजत होता. यामुळे मोठी अडचण होत होती. आता व्हॉट्सअ‍ॅपने कॉल वेटिंग फिचर आणत लाखो मोबाईलधारकांची समस्या सोडविली आहे. या फिचरमुळे कॉल आल्यानंतर युजरला माहिती मिळणार असून करणाऱ्यालाही बिझी टोन ऐकू येणार आहे. 

यामध्ये युजरला दोन सुविधा देणअयात आल्या आहेत. यामध्ये युजर कॉलला रद्द करू शकतो किंवा पहिला कॉल बंद करून दुसऱ्या कॉलवर बोलू शकणार आहे. पण युजरला पहिला कॉल होल्डवर ठेवता येणार नाही. म्हणजेच याद्वारे युजर ग्रुप कॉलिंग करू शकत नाही. गेल्या महिन्यात हे फिचर आयफोनसाठी आणण्यात आले होते. आता अँड्रॉईडसाठीही देण्यात आले आहे. 

अँड्रॉईड युजर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवीन अपडेट आले आहेत. बीटा आणि स्टेबल या दोन्ही व्हर्जनवर हे फिचर काम करणार आहे. युजर इंटरफेसवर हिरव्या रंगामध्ये ‘End & Accept' बटनासोबत लाल रंगामध्ये ‘Decline' बटन मिळणार आहे. नव्या अपडेटमध्ये ग्रुप प्रायव्हसी सेटिंग आणि फिंगरप्रिंट सपोर्टही देण्यात आला आहे. ही फिचर्स स्टेबल व्हर्जन 2.19.352 आणि बीटा व्हर्जन 2.19.357 किंवा 2.19.358 मध्ये देण्यात आली आहेत. 

ग्रुप सेटिंग फीचरला अपडेट व्हर्जन वापरण्यासाठी अकाऊंटमध्ये प्रायव्हसीमध्ये जात ग्रुप्स ऑप्शनवर जावे लागणार आहे. फिंगरप्रिंट लॉक फिचरला अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी सेटिंगमध्ये अकाऊंटमध्ये जाऊन प्रायव्हसी ऑप्शननंतर फिंगरप्रिंट लॉकवर क्लिक करावे लागणार आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप