शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

२०२१ मध्ये गुगलवर सर्वाधिक 'हे' २० प्रश्न विचारले गेले… तुम्हीही Search केले होते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 16:20 IST

गुगलने अनेक कॅटेगरीच्या आधारे ही माहिती दिली आहे, ज्यामध्ये या वर्षी लोकांनी काय शोधले हे सांगितले आहे (Google Top Trends of 2021)

पुणे: Google Trends: अनेकांना २०२१ वर्ष विविध कारणांनी लक्षात असेल पण बऱ्याच जणांना हे वर्ष लक्षात राहण्याचे एक कारण म्हणजे कोरोना व्हायरसही (corona virus) आहे. यावर्षी कोरोनाचा प्रसार जगभरात मोठ्या प्रमाणात होताना दिसला होता. तसेच मोठी जिवितहानीही झाली होती. त्यामुळे इंटरनेटवर (most frequently asked questions on Google) याबद्दल अनेक गोष्टी सर्च झाल्याचे दिसले आहे. गुगलने २०२१ ची टॉप ट्रेंड्स  (Google Top Trends of 2021) जाहीर केले आहेत. ज्यामध्ये गुगलवर कोणत्या गोष्टी सर्वाधिक शोधल्या गेल्या आहेत याची लिस्ट दिली आहे. 

गुगलने अनेक कॅटेगरीच्या आधारे ही माहिती दिली आहे, ज्यामध्ये या वर्षी लोकांनी काय शोधले हे सांगितले आहे. या सर्च रिपोर्टमध्ये 'काय आहे' ( ‘What Is’ ) आणि 'कसे करावे' (‘How To’) याचे निकालही गुगलने दिले आहेत. चला तर मग जाणून घेऊया की, ‘ What Is’ आणि ‘How To’  शी संबंधित लोकांनी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले आहेत. तसेच यावेळी लोकांनी इंटरनेटच्या माध्यमातून काय जाणून घेण्याचा सर्वाधिक प्रयत्न केला ते जाणून घ्या.

‘What Is’ शी संबंधित कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले?जर आपण ‘What Is' शी संबंधित प्रश्नांबद्दल पाहिलं तर लोकांनी कोरोनाशी संबंधित विषयाबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

1) What is black fungus (ब्लॅक फंगस काय आहे)2) What is the factorial of hundred (१०० चा फॅक्टोरियल काय आहे)3) What is Taliban (तालिबान काय आहे)4) What is happening in Afghanistan (सध्या अफगाणिस्तानात काय घडत आहे)5) What is remdesivir (रेमडेसिव्हिर काय आहे)6) What is the square root of 4 (४ चे वर्गमुळ काय आहे)7) What is steroid (स्टेरॉईड काय आहे)8) What is toolkit (टूलकीट काय आहे)9) What is Squid Game (स्क्विड गेम काय आहे)10) What is delta plus variant (डेल्टा प्लस व्हेरिएंट काय आहे)

 

‘How To’ शी संबंधित कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले?जर आपण ‘How To’ बद्दल पाहिलं तर यामध्ये देखील 10 प्रश्नांची माहिती देण्यात आली आहे. या प्रश्नांच्या माध्यमातून लोकांनी कोणत्या ना कोणत्या प्रक्रियेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. चला तर मग जाणून घेऊया की यावर्षी लोकांनी कोणाच्या प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला… 

1) How to register for COVID vaccine (कोविड लसीसाठी नोंदणी कशी करावी)2) How to download vaccination certificate (लसीकरण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे)3) How to increase oxygen level (ऑक्सिजन पातळी कशी वाढवायची)4) How to link PAN with AADHAAR (पॅनशी आधार लिंक कसे करावे)5) How to make oxygen at home (घरी ऑक्सिजन कसा बनवायचा)6) How to buy dogecoin in india (भारतात Dogecoin कसे खरेदी करावे)7) How to make banana bread (केळी ब्रेड कशी बनवायची))8) How to check IPO allotment status (IPO वाटप स्थिती कशी तपासायची)9) How to invest in bitcoin (बिटकॉइनमध्ये गुंतवणूक कशी करावी)10) How to calculate percentage of marks (गुणांची टक्केवारी कशी काढायची)

टॅग्स :Puneपुणेpimpri-acपिंपरीtechnologyतंत्रज्ञानgoogleगुगलIndiaभारत