शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

Jio ची जबरदस्त ऑफर! २२ किंवा २८ नव्हे, संपूर्ण ३० दिवस मिळणार 1.5GB डेटा अन् फ्री कॉलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 13:26 IST

Jio Recharge Plan: TRAI च्या आदेशानंतर सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज पोर्टफोलियोमध्ये वॅलिडिटीवाले प्लान जोडले आहेत.

Jio Recharge Plan: TRAI च्या आदेशानंतर सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज पोर्टफोलियोमध्ये वॅलिडिटीवाले प्लान जोडले आहेत. आजवर टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांना २२ किंवा २८ दिवसांच्या वॅलिडिटी ऑफर केली जात होती. पण आता काही प्लानमध्ये ३० आणि ३१ दिवसांच्या वॅलिडिटीची सुविधा देण्यात येत आहे. 

जिओच्या पोर्टफोलिओमध्येही एक महिन्यांच्या वॅलिडिटीचे काही प्लान्स उपलब्ध आहेत. याच प्लान्सबाबत माहिती जाणून घेऊयात. इतर टेलिकॉम कंपन्या अजूनही २२ किंवा २८ दिवसांची वॅलिडिटी रिचार्ज प्लानमधून देतात. पण TRAI च्या आदेशानंतर जिओनं आपल्या पोर्टफोलियोमध्ये दोन प्लान जोडले आहेत. यात ग्राहकांना ३० आणि ३१ दिवसांची वॅलिडिटी दिली जाते. 

Jio चा २५९ रुपयांचा प्लानजिओच्या २५९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना एका महिन्याची वॅलिडिटी मिळते. म्हणजेच ज्या तारखेला तुम्ही रिचार्ज केला आहे. पुढच्या महिन्याच्या त्याच तारखेपर्यंत तुमचा रिचार्ज प्लान व्हॅलीड राहिल. उदा. यूझरनं समजा १५ तारखेला रिचार्ज केला तर या प्लानची वॅलिडिटी पुढील महिन्याच्या १५ तारखेपर्यंत राहिल. मग महिला ३० दिवसांचा असो किंवा ३१ दिवसांचा तुम्हाला संपूर्ण महिन्याची वॅलिडिटी प्राप्त होईल. 

या रिचार्जमध्ये कंपनी एका महिन्याच्या वॅलिडिटीसोबतच दरदिवसाला 1.5GB डेटा उपलब्ध करुन देते. डेटासोबतच अनलिमिडेट कॉलिंग आणि दरदिवसाला 100 SMS मिळतात. यात तुम्हाला जिओ अॅपचंही कॉम्प्लिमेंटरी सबस्क्रिब्शन दिलं जातं. युझर्सना Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चं सबस्क्रिब्सन मिळतं. 

Jio चा २९६ रुपयांचा प्लानजिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला कोणत्याही मर्यादेशिवाय म्हणजेच अनलिमिटेड डेटा दिला जातो. ३० दिवसांच्या वॅलिडिटीसह उपलब्ध असलेल्या या प्लानमध्ये युझरला 25GB हायस्पीड डेटा मिळतो. 

रिचार्ज प्लान अनलिमिडेट कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. या रिचार्ज प्लानमध्ये Jio TV, Jio Cinema सह इतर जिओ अॅप्स देखील वापरता येतात.  

टॅग्स :JioजिओRelianceरिलायन्सReliance Communicationsरिलायन्स कम्युनिकेशन