शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भंगारात निघणार तुमचा iPhone, खरेदीदारच सापडणार नाही; कारण ठरतेय 'ही' नवी समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 17:52 IST

तुम्ही जर जुना iPhone वापरत असाल तर तुमच्या फोनला नवीन सॉफ्टवेअर अपडेट मिळणार नाही. Apple ने नुकतेच iOS 16.4 अपडेट जारी केलं आहे,

तुम्ही जर जुना iPhone वापरत असाल तर तुमच्या फोनला नवीन सॉफ्टवेअर अपडेट मिळणार नाही. Apple ने नुकतेच iOS 16.4 अपडेट जारी केलं आहे, ज्यामध्ये यूजर्सना अनेक नवीन फीचर्स दिले जात आहेत. ऍपल आयफोनचे लेटेस्ट बग आणि मालवेअरपासून संरक्षण करण्यासाठी नियमितपणे आयफोनवर अपडेट जारी करते. अॅपल यावेळी काही जुने आयफोन अपडेट करणं थांबवणार आहे.

कोणत्या iPhone ला अपडेट मिळणार नाहीट्विटर यूजर्स @Stellafudge च्या रिपोर्टनुसार, iOS11 आणि iOS11.2 असणाऱ्या आयफोनमध्ये काही सेवा काम करणार नाहीत. याचा अर्थ यूझर्स Siri आणि Apple Map सारख्या सेवांचा आनंद घेऊ शकणार नाहीत. तसेच, तुम्ही Apple Store वापरू शकणार नाही. अशा परिस्थितीत यूजर्स फोनमध्ये कोणतेही अॅप डाउनलोड करू शकणार नाहीत. जर तुमचा फोन जवळपास ५ वर्षे जुना असेल तर तुमच्या स्मार्टफोनला अपडेट मिळणार नाही अशी शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुमचा फोन भंगाराच्या किमतीत विकला जाईल.

भंगारात निघेल आयफोनऍपल आयफोन हे प्रीमियम उपकरण मानले जाते. ऍपल उत्पादने विशेषतः त्यांच्या सुरक्षिततेसाठी ओळखली जातात. पण अॅपलने आपल्या जुन्या आयफोनला नवीन सॉफ्टवेअर अपडेट न देण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत जुन्या आयफोनची किंमत कमी होऊ शकते. तसेच सिक्युरिटी अपडेट्स न मिळाल्याने आयफोन जंकच्या किमतीत विकल्या जाऊ शकतात. कारण अॅपलच्या नवीन आयफोनच्या किंमती आधीच लक्षणीयरीत्या खाली आल्या आहेत. सध्या, नवीन iPhone 13 डिस्काउंटनंतर ३०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येत आहे. अशा परिस्थितीत कोणी जुना आयफोन का घेईल? ज्यामध्ये सिक्युरिटी अपडेट्स अजिबात दिले जात नाहीत.

टॅग्स :Apple Incअॅपल