शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वनप्लस पेक्षा स्वस्तात मिळतोय iPhone 13 Mini; असा बंपर डिस्काऊंट पुन्हा मिळणार नाही  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 17:59 IST

Flipkart वर आज अर्थात 12 एप्रिलपासून Big Saving Days सेलची सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये iPhone 13 Mini खूप स्वस्तात विकला जात आहे.  

Flipkart वर आजपासून ‘बिग सेव्हिंग डेज’ सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये अनेक प्रोडक्टस स्वस्तात विकले जात आहेत. विशेष म्हणजे सेलमध्ये अ‍ॅप्पलचा एक लेटेस्ट फ्लॅगशिप आयफोन वनप्लस 10 प्रो पेक्षाही स्वस्तात विकला जात आहेत. फ्लिपकार्टवरील सेलमध्ये iPhone 13 Mini स्मार्टफोन 50,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकला जात आहे.  

iPhone 13 Mini वरील ऑफर 

iPhone 13 Mini च्या 128GB व्हेरिएंटची मूळ किंमत 69,900 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये हा फोन 64,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. तसेच जर तुम्ही हा फोन ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून विकत घेतला तर तुम्हाला 2 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट दिला जात आहे.  

बँक ऑफरनंतर iPhone 13 Mini ची किंमत 62,999 रुपये होईल. परंतु सर्वाधिक बचत ही नेहमी एक्सचेंज ऑफर द्वारे होते. फ्लिपकार्टनं देखील या मॉडेलवर 16,000 रुपयांपर्यंतची सवलत मिळवण्याची संधी दिली आहे. योग्य कंपनी आणि मॉडेल असलेला जुना फोन दिल्यास नवीन iPhone 13 Mini तुम्ही 46,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.  

iPhone 13 Mini चे स्पेसिफिकेशन्स 

iPhone 13 Mini मध्ये 5.4 इंचाचा सुपर रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चे दोन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. यात प्रोसेसिंगसाठी कंपनीची A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे.   

टॅग्स :Apple IncअॅपलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन