शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भारतात Instagram झालं डाऊन, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतली शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 16:09 IST

इंस्टाग्राम भारतात काही वेळासाठी ठप्प झालं होतं. अनेक भारतीय युझर्सना Instagram आउटेजचा सामना करावा लागला.

इंस्टाग्राम भारतात काही वेळासाठी ठप्प झालं होतं. अनेक भारतीय युझर्सना Instagram आउटेजचा सामना करावा लागला. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर त्यांची शाळाही घेतली. DownDetector आउटेजचा मागोवा घेणाऱ्या या साइटने देखील आउटेजची पुष्टी केली. तसंच युझर्सना लॉग इन करण्यास समस्या येत असल्याचंही सांगितलं. दरम्यान, अनेक युझर्सनं याबाबत ट्विटरवही तक्रार केली. परंतु मेटानं या आऊटएजबद्दल कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नाही.

अॅप वापरण्यात येत असलेल्या समस्यांची तक्रार करण्यासाठी अनेक युझर्सनं आऊटएज ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म डाऊनडेटेक्टरची मदत घेतली. दरम्यान, सर्व्हर एररमुळे मुख्यत्वे मोबाईल अॅपवर समस्या निर्माण झाली असून वेबसाईट योग्यरित्या चालत असल्याचंही सांगण्यात आलं. जवळपास ११ वाजल्यापासून आऊटएजची समस्या येत असल्याचं समोर आलं आहे. अनेकांनी इन्स्टाग्रामबाबातट्विटरवर तक्रारी करत शाळा घेतली. अनेकांनी आपल्याला अॅप वापरण्यात समस्या येत असल्याचं म्हटलं. तर यानंतर काही मीम्सही व्हायरल झाले.

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर