शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आता या iPhone वर मिळणार २२ हजारांपर्यंत सूट, अर्ध्यापेक्षाही कमी किंमतीत खरेदी करता येणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 15:34 IST

आता आयफोन घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अर्ध्यापेक्षाही कमी किंमतीत मिळू शकेल आयफोन.

आता आयफोन घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. Flipkart वर चालणाऱ्या बिग बचत धमाल सेलमध्ये iPhone SE मॉडेल्स मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहेत. तुम्ही या फोनचे 64GB व्हेरिएंट अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. जर तुम्हीही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच ही डील सोडू नका. पाहूया नक्की काय आहे ही स्कीम.

सध्या फ्लिपकार्टवर बिग बचत धमाल सेल सुरू आहे. हा सेल ५ जून पर्यंत लाइव्ह असेल. या सेलदरम्यान, आयफोनच्या मॉडेल्सवर मोठे डिस्काऊंट मिळणार आहे. आपण जाणून घेऊ iPhone SE च्या कोणत्या मॉडेलवर किती डिस्काऊंट मिळेल.

कशावर मिळतोय डिस्काऊंट?Flipkart लिस्टिंगनुसार iPhone SE 64GB स्टोरेज वेरिएंटची किमत ₹39,900 आहे. परंतु 23 टक्के सवलतीसह तो मोबाइल केवळ ₹30,499 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या मॉडेलवर ₹ 12,500 पर्यंत एक्सचेंज बोनस आहे. समजा तुम्हाला जुना फोन देऊन पूर्ण फायदा मिळत असेल, तर फोनची किंमत फक्त ₹17,999 रुपये असेल. म्हणजेच एमआरपीशी तुलना केल्यास निम्म्याहून कमी किंमतीत हा फोन घेण्याची संधी मिळत आहे.

Flipkart च्या लिस्टिंगनुसार iPhone SE 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ₹44,900 आहे. परंतु 20 टक्के सूटसह तो फक्त ₹35,499 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या मॉडेलला ₹12,500 पर्यंत एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे. समजा तुम्हाला जुना फोन देऊन पूर्ण फायदा मिळत असेल तर फोनची किंमत फक्त ₹22,999 रुपये असेल.

Flipkart लिस्टिंगनुसार iPhone SE 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ₹54,900 आहे. परंतु 17 टक्के सवलतीसह तो ₹45,099 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या मॉडेलवर ₹ 12,500 पर्यंत एक्सचेंज बोनस देखील आहे. जुना फोन देऊन तुम्हाला पूर्ण फायदा मिळत असेल, तर फोनची किंमत फक्त ₹ 32,599 रुपये असेल. 256GB व्हेरियंटवर बँकिंग ऑफर आणि फ्रीबिजही उपलब्ध आहेत. तुम्ही हा फोन दरमहा ₹1542 च्या EMI वर घरी देखील आणू शकता. दरम्यान, तुम्हाला देण्यात येणाऱ्या एक्सचेंज ऑफरची रक्कम ही तुमच्या फोनच्या कंडिशनप्रमाणे बदलू शकते.

टॅग्स :Apple IncअॅपलFlipkartफ्लिपकार्ट