शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

सावधान! गुगल ट्रॅक करतेय तुमचे खासगी लोकेशन, असे बंद करा 'लोकेशन ट्रॅकिंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 9:52 AM

तुम्ही जर स्मार्टफोन वापरत असाल तर तुमचे लोकेशन ट्रॅक करण्यात येऊ शकते. त्यातच, अँड्रॉईड आणि आयओएस डिवाईसवाला स्मार्टफोनवर गुगलद्वारे सहज लोकेशन ट्रॅक करता येते. विशेष म्हणजे

सेन फ्रान्सिस्को - तुम्ही जर स्मार्टफोन वापरत असाल तर तुमचे लोकेशन ट्रॅक करण्यात येऊ शकते. त्यातच, अँड्रॉईड आणि आयओएस डिवाईसवाला स्मार्टफोनवर गुगलद्वारे सहज लोकेशन ट्रॅक करता येते. विशेष म्हणजे या दोन्ही वर्जनमधील स्मार्टफोनमध्ये लोकेशन हिस्ट्री ऑफ केल्यानंतरही युजर्सचे लोकेशन गुगलमार्फत ट्रेस केले जाऊ शकते. एखाद्या संबंधित एजन्सी किंवा तपास यंत्रणांना गरज पडल्यास गुगलकडून ही माहिती पुरविण्यात येते. 

गुगलकडून ट्रेस करण्यात येणारी तुमचे लोकेशन हिस्ट्री बंद करण्याचा तुमच्याकडे पर्याय आहे. गुगल लोकेशन सेटींग्जमध्ये जाऊन तुम्ही 'गुगल लोकेशन हिस्ट्री' ऑफ करु शकता. तसेच गुगलच्या 'माय अॅक्टीव्हिटी पॅनलमध्ये जाऊन तुम्ही तुमचा रेकॉर्डेड लोकेशन डेटाही डिलीट करू शकता. 

तुम्ही तुमच्या मोबाईलचे लोकेशन चालू ठेवा अथवा नको, गुगल तुमच्यावर घारीसारखी नजर ठेऊन आहे. तुम्ही कुठे जाता, काय खाता, काय करता याचा संपूर्ण लेखाजोखा गुगल ठेवत असल्याचा धक्कादायक खुलासा एका न्यूज एजन्सीच्या अभ्यासात झाला आहे. तुमचे गुगल मॅम, सर्ज इंजिन आणि हवामान लोकेशन यावरुन गुगल तुमचे लोकेशन ट्रॅक करत असते. 

अँड्रॉईड युजर्संने खालील पद्धत वापरावी

* सर्वप्रथम सेटींग्जवर क्लिक करा.त्यानंतर Google आणि Google Accountनंतर data & personalisation tab. त्यानंतर web & app ActivityToggle Web & App Activity off

* आयफोन, आयपॅड आणि कॉम्युटरसाठी

सर्वप्रथम या link वर क्लीक करा, त्यामुळे तुम्ही थेट activity controls page (you may have to sign into your Google account to access the page) वर याल. त्यानंतर Toggle the web & app Activity setting offThe toggle for location history is directly below the web & app Activity setting, which you can also toggle off 

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड