शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

Google ने Play Store वरून हटवले 'हे' 13 'खतरनाक अ‍ॅप्स', आपल्या फोनमधूनही लगेच डिलीट करा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 4:52 PM

हे अ‍ॅप्स मोबाईल डेटाचाही मोठ्या प्रमाणावर वापर करतात. याशिवाय, सिक्योरिटीसंदर्भातील काही कमतरताही या अ‍ॅप्समध्ये आढळून आल्या आहेत.

गुगलने नुकतेच 13 अ‍ॅप्स Play Store वरून हटविले आहेत. हे अ‍ॅप्स 20 मिलियन पेक्षाही अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहेत. या अ‍ॅप्समध्ये त्रुटी आढळून आल्याने ते प्ले स्टोअरवरून हटविण्यात आले आहेत. या अ‍ॅप्समुळे फोनची बॅटरी लवकर संपते. याशिवाय हे अ‍ॅप्स मोबाईल डेटाचाही मोठ्या प्रमाणावर वापर करतात. याशिवाय, सिक्योरिटीसंदर्भातील काही कमतरताही या अ‍ॅप्समध्ये आढळून आल्या आहेत. 

McAfee Mobile Research Team च्या रिसर्चरने या अ‍ॅप्स संदर्भात रिपोर्ट केले होते. यावर अ‍ॅक्शन घेत गूगलने या मलेशिअस अ‍ॅप्सना गूगल प्ले स्टोरवरून हटवले आहे. हे अ‍ॅप्स बॅकग्राउंडमध्ये सातत्याने रन करत होते आणि फसवणूक करण्यासाठीही वापरले जात होते. जर आपणही आपल्या अ‍ॅन्ड्रॉइड फोनमध्ये हे अ‍ॅप्स इंस्टॉल केले असतील तर आपणही हे अ‍ॅप्स डिलीट करायला हवेत.

अशा फ्रॉड मलेशिअस अ‍ॅप्ससंदर्भात वेळोवेळी इशारे दिले जात असतात. हे अ‍ॅप्स युजर्सच्या डेटाची चोरी करतात. एवढेच नाही, तर याशिवाय, अनेक फायनांशिअल फ्रॉड अ‍ॅक्टिव्हिटीही करतात. त्वरित डिलीट करा हे अ‍ॅप्स  - जर आपण ​High Speed Camera, ​SmartTask, ​Flashlight+, ​Memo calendar, ​English-Korean Dictionary, BusanBus, ​Quick Notes, ​Smart Currency Converter, ​Joycode, ​EzDica, ​Instagram Profile Downloader, ​Ez Notes या Image Vault - Hide Images हे अ‍ॅप्स डाउनलोड केले असतील, तर ते त्वरित आपल्या फोनमधून डिलीट करा.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानgoogle payगुगल पेgoogleगुगलAndroidअँड्रॉईडMobileमोबाइल