शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

Google Maps चे डार्क मोड फीचर लाँच, आता तुमच्या फोनची बॅटरी वाचणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 5:15 PM

google maps introduces dark mode : कंपनी जगभरातील युजर्ससाठी नवीन डार्क थीम गुगल मॅप्स फीचरला रोल आऊट करत आहे.

नवी दिल्ली : दिग्गज नेव्हिगेशन अ‍ॅप (Navigation App)गुगल मॅप (Google Maps) आपल्या युजर्सच्यासोयीसाठी अ‍ॅपमध्ये नवीन फीचर्स नेहमीच अ‍ॅड करत असते. आता यामध्ये डार्क मोड (Dark Mode) फीचर देखील समाविष्ट केले आहे. या फीचरला युजर्स जेव्हा पाहिजे तेव्हा ऑन किंवा ऑफ करू शकतात. कंपनी जगभरातील युजर्ससाठी नवीन डार्क थीम गुगल मॅप्स फीचरला रोल आऊट करत आहे. (google maps introduces dark mode to save battery)

सेटिंगमध्ये जाऊन डार्क मोड अ‍ॅक्टिव्ह करावे लागेलगुगल मॅप्स अ‍ॅप्लिकेशनच्या सेटिंगमध्ये जाऊन युजर्स डार्क मोड फीचरला अ‍ॅक्टिव्ह करू शकतात. युजर्सला थीमवर टॅप करावे लागेल आणि नंतर  'ऑलवेज इन डार्क थीम' (Always in Dark Theme) वर टॅप करावे लागेल. दुसऱ्यांदा लाइट मोडमध्ये अ‍ॅप वापरण्यासाठी आपल्याला 'ऑलवेज इन लाइट थीम' (Always in Light Theme) वर टॅप करावे लागेल.

डार्क मोड दिवसाच्या वेळेवर अवलंबून होतानवीन डार्क मोड अनावश्यक डोळ्यांवरील ताण टाळण्यासाठी तसेच बॅटरी वाचविण्यात सुद्धा मदत करेल. याआधी नकाशा नेव्हिगेट करतेवेळी डार्क मोडमध्ये जात होता, जो दिवसाच्या वेळेवर अवलंबून होता. आधी सूर्यास्तानंतर गुगल मॅप्स डार्क मोडमध्ये जात होता आणि सूर्योदयानंतर ब्राइट किंवा डीफॉल्ट मोडवर परत जात होता.

आणखी एक फीचर्स सुद्धा आलेगुगलने मंगळवारी आणखी एका फीचर अपग्रेडबद्दल सांगितले. अँड्रॉइड ऑटोमध्ये नवीन फीचरच्या रुपात कस्टम वॉलपेपरचा समावेश असेल, जे वाहन मालकांच्या निवडीनुसार पर्सनलाइज्ड केले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, कारमधील अँड्रॉइड ऑटो इन-कार गेम्सला सपोर्ट करेल. हे गेम्स व्हॉईस-अॅक्टिव्हेटेड होतील आणि लाँग ड्राइव्ह दरम्यान प्ले केला जाऊ शकतो.

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान