शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

गुगल असिस्टंस मराठीतूनही...ट्रेनच्या लोकेशनसह वाचा काय मिळणार भविष्यात....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 5:33 PM

गल फॉर इंडियाच्या चौथ्या भागाचे आज अनावरण करण्यात आले. गुगल सर्च, मॅपसह पेमेंट सिस्टिमचीही सेवा पुरविणार आहे.

नवी दिल्ली : गुगल फॉर इंडियाच्या चौथ्या भागाचे आज अनावरण करण्यात आले. यावेळी गुगल इंडियाने भारतात भविष्यातील योजनांची घोषणा केली. यामध्ये गुगल सर्च, मॅपसह पेमेंट सिस्टिमचीही सेवा पुरविणार आहे. गुगलचे वरिष्ठ अभियांत्रिकी संचालक प्रवीर गुप्ता यांनी गूगल असिस्टंस आता मराठी भाषेलाही सपोर्ट करणार असल्याचे सांगितले. 

Google जरी सर्वात मोठे आणि प्रसिद्ध सर्चइंजिन असले तरीही या कंपनीला अनेक बाबतीत यश मिळालेले नाही. मेसेंजरसारख्या सुविधा न चालल्याने त्या बंद कराव्या लागल्या होत्या. आता गुगल आणखी काही ग्राहकांभिमुख सेवा आणत आहे. Google असिस्टंस लवकरच अन्य 7 स्थानिक भाषांमध्ये  येणार आहे. एवढेच नाही तर Google असिस्टंसवर ट्रेनचे लोकेशनही समजणार आहे. तसेच गुगलने तेज अॅपचे नाव बदलून गुगल पे ठेवले आहे. या अॅपची डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या 5 कोटींवर गेल्याचा दावा गुगलने नुकताच केला होता. या कार्यक्रमानंतर गुगल मॅप आणि असिस्टंसमध्ये काही नवे फिचर वाढण्याची शक्यता आहे.

गुगलचे विक्री विभागाचे उपाध्यक्ष राजन आनंद यांनी सांगितले की, भारतात यावेळी 40 कोटी इंटरनेट वापरणारे आहेत. यामध्ये 45 टक्के महिला आहेत. यामुळे गुगलला मोठी संधी आहे. भारतात व्हाईस सर्चकरणाऱ्यांमध्ये 270 पटींनी वाढ झाली आहे. पुढील दोन वर्षांत आणखी 10 कोटी इंटरनेट वापरणारे वाढविण्याचे आमचे लक्ष्य आहे. यामुळे अन्य भारतीय भाषांमधून सुविधा देण्यात येणार आहे.

 

सर्च करणारे 50 टक्क्यांनी वाढलेभारतात कोणतीही गोष्ट शोधायची म्हटली की गुगलवर सर्च केले जाते. गेल्या 12 महिन्यांमध्ये प्रत्येक दिवशी 50 टक्के जादा युजर्स काही ना काही शोधत असतात. 

'नवलेखा' ची सुरुवातगुगलने या कार्यक्रमामध्ये ''प्रोजेक्ट नवलेखा''ची सुरुवात केली आहे. या अंतर्गत आता प्रकाशक त्यांच्याकडील माहिती ऑनलाईन टाकू शकणार आहेत .या व्दारे देशातील 1.35 लाख प्रकाशकांना डिजिटाईज्ड केले जाणार आहे. 

 

'अँड्रॉईड गो' येणार गुगलच्या अँड्रॉइड गो या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारे यंदा 400हून जास्त फोन लाँच होणार आहेत. सॅमसंग कंपनीचा J2 कोअर हा पहिला फोन असणार आहे. 

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड