शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Flipkart sale: 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार भरघोस सूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 17:10 IST

Realme 2 Pro, Asus Zenfone Max Pro M1, Nokia 5.1 Plus आणि Honor 9N या स्मार्टफोन्सवर सेल आहे.

नवी दिल्ली : ई-कॉमर्स संकेतस्थळ असलेल्या फ्लिपकार्टने सेल आणला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट ठेवला आहे. 26 डिसेंबर ते 29 डिसेंबरपर्यंत या सेलचे आयोजन करण्यात येणार आहे. कंपनीने आपल्या संकेतस्थळावर सेलच्या दरम्यान असणारे स्मार्टफोन्सचे Preview जारी करण्यात आले आहे. यामध्ये Realme 2 Pro, Asus Zenfone Max Pro M1, Nokia 5.1 Plus आणि Honor 9N या स्मार्टफोन्सवर सेल आहे. तसेच, या सेलमध्ये एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयची सुविधा सुद्धा असणार आहे. 

... या आहेत टॉप डील्स :- Realme 2 Pro स्मार्टफोन सेलमध्ये 12,990 रुपयांना ग्राहकांना मिळणार आहे. या स्मार्टफोनची लॉन्चिंग किंमत 13,990 रुपये आहे.  - Zenfone Max Pro M1 (32GB) हा स्मार्टफोन 10,999 रुपयांऐवजी 8,999 रुपयांना ग्राहक या सेलमध्ये खरेदी करु शकणार आहेत. यावर एक्सचेंग ऑफर आहे.  - Honor 9N स्मार्टफोन 8,999 रुपयांना मिळणार आहे. हा स्मार्टफोन घेताना ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय दिला आहे.  - Nokia 5.1 Plus हा स्मार्टफोन सेलदरम्यान 13,199 रुपयांऐवजी 9,999 रुपयांना मिळणार आहे.  - Honor 7A स्मार्टफोन 10,999 रुपयांऐवजी 7,499 रुपयांना ग्राहक खरेदी करु शकतील. या स्मार्टफोनमध्ये रिअर पॅनलमध्ये ड्युअल कॅमेरा आहे. - Samsung On8 (64GB)  हा स्मार्टफोन 19,999 रुपयांऐवजी  12,990 रुपयांना मिळणार आहे.- Nokia 6.1 Plus ब्लॅकमध्ये ग्लास पॅनल आणि ड्युअल रिअर कॅमेरा असलेला नोकियाचा स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेलच्या  दरम्यान ग्राहकांना 17,600 रुपयांऐवजी 14,999 रुपयांना उपलब्ध असणार आहे.  - Motorola One Power हा स्मार्टफोन 18,999 रुपयांऐवजी 14,999 रुपयांना मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. 

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टMobileमोबाइलxiaomiशाओमीAsus Phoneअसूस मोबाइल