पैसा वसूल डील! 17 हजारांत 55-इंचाचा Smart TV; शानदार 4K डिस्प्ले देईल थिएटरची मजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 19:24 IST2022-02-23T19:24:44+5:302022-02-23T19:24:52+5:30
Flipkart Electronics Sale मध्ये KODAK चा 55-इंचाचा Smart TV खूप स्वस्तात विकत घेता येईल. यासाठी तुम्हाला थेट डिस्काउंटसह बँक आणि एक्सचेंज ऑफर्सचा वापर करावा लागेल.

पैसा वसूल डील! 17 हजारांत 55-इंचाचा Smart TV; शानदार 4K डिस्प्ले देईल थिएटरची मजा
Flipkart Big Electronics Day Sale: फ्लिपकार्ट वरील इलेक्ट्रॉनिक डे सेल 28 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये इलेकट्रोनिक्स डिव्हाइसेसवर दमदार डिस्काउंट दिला जात आहे. यातील एक डील KODAK चा 55-इंचाचा Smart TV कमी किंमतीत विकत घेण्याची संधी देत आहे. त्यामुळे 40 हजारांच्या ऐवजी फक्त 17 हजार रुपयांमध्ये हा टीव्ही घरी घेऊन येता येईल.
किंमत आणि ऑफर्स
KODAK 7X Pro 55 inch 4K LED Smart Android TV भारतात 39,990 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. फ्लिपकार्टच्या सेल मध्ये हा टीव्ही फक्त 31,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच IDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 1,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. सोबत 1,575 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल.
यासर्व ऑफर्समुळे हा टीव्ही फक्त 28,424 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सोबत KODAK 7X Pro 55 inch 4K LED Smart Android TV वर 11 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. योग्य टीव्ही मॉडेल एक्सचेंज केल्यास हा नवा कोरा स्मार्ट टीव्ही फक्त 17,424 रुपयांमध्ये तुमचा होईल.
हे देखील वाचा:
- Free Internet मिळवण्याची ‘या’ सोप्प्या पद्धती माहित आहेत का? डेटा संपल्यावर येतील कामी
- स्वस्तात प्रीमियम अनुभव! iQOO 9 आणि iQOO 9 SE स्मार्टफोन दमदार स्पेसिफिकेशन्ससह लाँच, इतकी आहे किंमत