शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

30 हजारांचा फोन अर्ध्या किंमतीत! 8GB रॅम असलेल्या Realme च्या 5G Smartphone वर बंपर सूट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 11:59 IST

Flipkart Electronics Sale मध्ये 27 हजार रुपयांचा realme 9 Pro+ 5G फक्त 8 हजारांमध्ये मिळत आहे.  

Flipkart Electronics Sale आजपासून सुरु झाला आहे, 26 जूनला याची सांगता होईल. या दरम्यान स्मार्टफोन्ससह स्मार्ट टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काउंट दिला जाईल. यातील एक भन्नाट ऑफर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 30 हजार रुपयांच्या realme 9 Pro+ 5G स्मार्टफोन या सेलमध्ये 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत विकला जात आहे.  

Realme 9 Pro+ 5G वरील डिस्काउंट  

Realme 9 Pro+ 5G स्मार्टफोनचा 8GB RAM व 128GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत लाँचच्या वेळी 29,999 रुपये ठेवण्यात आली होती. परंतु फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन 26,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. हा फोन डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं विकत घेतल्यास 6 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही 12,500 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. योग्य फोन एक्सचेंज केल्यास नवीन Realme 9 Pro+ 5G तुम्ही 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत घरी आणू शकता.  

Realme 9 Pro Plus चे स्पेसिफिकेशन्स 

रियलमी 9 प्रो प्लस स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. सोबत बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स कंपनीनं दिले आहेत. 

हा डिवाइस अँड्रॉइड 12 बेस्ड रियलमी युआय वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.5गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह MediaTek Dimensity 920 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी माली-जी68 एमसी4 जीपीयू मिळतो. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. 

फोटोग्राफीसाठी रियलमी 9 प्रो+ स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅश, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी Sony IMX766 सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 सेन्सर फ्रंटला देण्यात आला आहे.पावर बॅकअपसाठी रियलमी 9 प्रो+ मध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 60W SuperDart चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. 

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान