शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता राव! 5 हजारांत 40-इंचाची दमदार Smart TV; ‘या’ सेलमध्येे ऑफर्सचा पाऊस  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 13:23 IST

Flipkart Electronics Sale: KODAK च्या 40-इंचाच्या Smart TV वर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. सोबत असलेल्या एक्सचेंज ऑफरमुळे हा टीव्ही 5 हजारांच्या आत विकत घेता येईल. 

Flipkart Electronics Sale 2022: 23 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक्स सेलची सुरुवात झाली आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स नेहमीपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येतील. या सेलमध्ये KODAK च्या 40-इंचाच्या Smart TV वर मोठा डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही मोठी टीव्ही विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.  

किंमत आणि ऑफर्स  

KODAK 7X Pro 40-inch LED Smart TV भारतात 20,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु सेलमध्ये 13 टक्के डिस्काउंट नंतर ही टीव्ही 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच IDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 1,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच 900 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. म्हणजे टीव्हीची किंमत 15,599 रुपये होईल.  

एक्सचेंज ऑफर  

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये KODAK 7X Pro 40-inch LED Smart TV वर 11 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. यासाठी तुम्हाला तुमचा जुना टीव्ही एक्सचेंज करावी लागेल. जेवढ्या चांगल्या स्थितीत टीव्ही असेल असेल तेवढी मोठी सवलत मिळेल. पूर्णपणे ऑफरचा फायदा मिळाल्यास ही टीव्ही 4,599 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञानTelevisionटेलिव्हिजन