शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 14:40 IST

flipkart big billion days: नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. येत्या २३ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार्‍या फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये ग्राहकांना गुगल पिक्सेल ९ च्या खरेदीवर जबरदस्त सूट मिळत आहे. या सेलमध्ये गुगल पिक्सेल ९ त्याच्या अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असेल, असे कंपनीकडून जाहीर करण्यात आले. 

कंपनीने जाहीर केले आहे की ७९ हजार ९९९ रुपयांच्या किमतीत लाँच झालेला हा फोन ३४ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध असेल. हा फोन ३७ हजार ९९९ रुपयांना सूचीबद्ध केला जाईल आणि ग्राहकांना आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डने त्यावर २००० रुपये आणि एक्सचेंज डिस्काउंट म्हणून एक हजार रुपयांची सवलत मिळणार आहे. अशा प्रकारे, ग्राहकांना फोनसाठी फक्त ३४ हजार ९९९ रुपये द्यावे लागतील.

गुगल पिक्सेल ९: फीचर्सगेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच झालेल्या गुगल पिक्सेल ९ मध्ये अनेक दमदार फीचर्स मिळतात. यात ६.३-इंचाचा OLED डिस्प्ले आहे, जो १२०Hz रिफ्रेश रेट HDR10+ ला सपोर्ट करतो. स्क्रीनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस २ प्रोटेक्शन मिळते. अॅल्युमिनियम फ्रेम आणि बॅकसह येणाऱ्या या फोनची जाडी ८.५ मिमी आहे. या फोनमध्ये मागील बाजूस ५० मेगापिक्सेल +४८ मेगापिक्सेल ड्युअल लेन्स देण्यात आला. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात १०.५ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. ४७०० एमएएच बॅटरीसह येणारा हा फोन रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

वनप्लसशी स्पर्धागुगल पिक्सेल ९ हा फोन भारतीय बाजारात असलेल्या वनप्लस १३ एस 5G शी स्पर्धा करेल. वनप्लसमध्ये ग्राहकांना ६.३-इंच डिस्प्ले मिळतो. यात क्वालकॉमचा सर्वात वेगवान स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेट आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सेल + ५० मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला. तसेच यात ५८५० एमएएच बॅटरी आहे. हा फोन सध्या फ्लिपकार्टवर ५२ हजार ७८५ रुपयांना उपलब्ध आहे.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनgoogleगुगलtechnologyतंत्रज्ञानFlipkartफ्लिपकार्ट