शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Apple ला टक्कर देण्यासाठी Facebook ही स्मार्टवॉच लाँच करण्याच्या तयारीत, असे असतील फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 18:00 IST

Facebook Smartwatch : Apple आणि हुवावे सारख्या कंपन्यांच्या स्मार्टवॉचला फेसबुकचं स्मार्टवॉच टक्कर देणार

ठळक मुद्देApple आणि हुवावे सारख्या कंपन्यांच्या स्मार्टवॉचला फेसबुकचं स्मार्टवॉच टक्कर देणारपुढील वर्षी फेसबुकचं स्मार्टवॉच लाँच होण्याची शक्यता

जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आता स्मार्टवॉचही आणण्याच्या तयारीत आहे. युझर्सना या स्मार्टवॉचचा वापर मेसेज पाठवण्यासाठी, फिटनेस आणि हेल्थसाठी करू शकतात. The Information च्या रिपोर्टनुसार हे स्मार्टवॉच अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतं. तसंच या स्मार्टवॉचची विक्री पुढील वर्षापासून होऊ शकते. ज्या मार्केटवर Apple आणि हुवावे सारख्या कंपन्यांचं वर्चस्व आहे अशा मार्केटमध्ये आता फेसबुकही टक्कर देणार असल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार हे स्मार्टवॉच सेल्युलर कनेक्शनद्वारे काम करेल. अन्य स्मार्टवॉचप्रमाणे यातही मेसेजिंग, हेल्थ ट्रॅकिंग, फिटनेस असे फिचर्स देण्यात आले आहे. हे स्मार्टवॉच गुगलच्या Wear OS वर चालणार आहे का नाही याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. फेसबुक हार्डवेअर डिव्हाईसेससाठी स्वत:चं ऑपरेटिंग सिस्टम तयार करण्यावर काम करत असल्याचंही म्हटलं जात आहे. गेल्या काही काळापासून फेसबुक आणि Apple या कंपन्यांमधील संबंध उत्तम नाहीत. अॅपलच्या नव्या प्रायव्हसी नियमांचा फेसबुककडून विरोध केला जात आहे. अॅप स्टोअरमध्ये जी कोणतीही अॅप्स आहेत ती युझर्सची कोणती वैयक्तीक माहिती जमा करू शकतात यासंदर्भात एक नियम तयार केला जाणार असल्याचं अॅपलनं यापूर्वी म्हटलं आहे. अॅपलच्या या निर्णयामुळे पर्सनलाईज्ड अॅड्स दाखवण्यात समस्या उद्भवू शकतात असा दावा फेसबुतं केला आहे. अॅपल वॉच जगात सर्वाधित विक्री होणाऱ्या स्मार्टवॉचपैकी आहे. यामध्ये युझर्सना SpO2 मेजरमेंट आणि फॉल डिटेक्शनसारखे अनेक हेल्थ फिचर्स यात देण्यात आले आहे. अशात अनेक प्रकरणांमध्ये अॅपल वॉचमुळे लोकांची जीवही वाचल्याची माहिती समोर आली आहे. यामधील फॉल डिटेक्शन फीचर युझर अचानक पडल्यावर त्याच्या इमरजन्सी कॉन्टॅक्टला युझरचं लोकेशन पाठवतो. 

टॅग्स :FacebookफेसबुकApple IncअॅपलhuaweiहुआवेSmartphoneस्मार्टफोनHealthआरोग्य