शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
2
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
3
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
7
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
8
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
9
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
10
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
11
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
12
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
13
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
14
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
15
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
16
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
17
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
18
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
19
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
20
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण

मस्तच! एकाचवेळी 50 जणांना करा व्हिडीओ कॉल; Whatsapp web साठी आलं ‘Messenger Rooms’ फीचर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 13:07 IST

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी असे एक फीचर आणले आहे, जे आता चुकीच्या बातम्यांना आळा घालण्यास मदत करेल.

ठळक मुद्देहे फीचर नुकतेच व्हॉट्सअ‍ॅप  वेबवर लाँच केले आहे, म्हणजे ते  फक्त डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर वापरले जाऊ शकते. हे फीचर स्मार्टफोनवर केव्हा आणले जाईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

सोशल मीडिया नेटवर्किंग कंपनी फेसबुक इंक (Facebook Inc.) युजर्ससाठी आपल्या प्लॅटफॉर्मवर नव-नवीन फीचर लाँच करत आहे. यावेळी कंपनीने व्हॉट्सअ‍ॅप वेबवर (Whatsapp web) फेसबुक मेसेंजर रुम्स (Facebook Messenger rooms) फीचर आणले आहे.या फीचरच्या माध्यमातून युजर्स आता व्हॉट्सअ‍ॅपवर एकाचवेळी 50 व्हिडीओ कॉल करू शकतील. विशेष म्हणजे, यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही, म्हणजेच युजर्स आपल्याला पाहिजे तोपर्यंत व्हिडिओ कॉल करू शकतात.

हे फीचर नुकतेच व्हॉट्सअ‍ॅप  वेबवर लाँच केले आहे, म्हणजे ते  फक्त डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर वापरले जाऊ शकते. तसेच, हे फीचर स्मार्टफोनवर केव्हा आणले जाईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. फेसबुक मेसेंजर रुम्स फीचर काही महिन्यांपूर्वी फेसबुक मेसेंजरवर ग्रुप व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी सुरू करण्यात आले होते.

असा करा 'या' फीचरचा वापर..- Messenger Rooms  फीचरचा वापर करण्यासाठी Whatsapp web चे लेटेस्ट व्हर्जन पाहिजे.- रुम्स क्रिएट करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा Whatsapp ओपन करा. स्क्रीनच्या सर्वात वरती डाव्या बाजूला तीन डॉट्सवर क्लिक करा.-  असे केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल आणि हे फीचर दिसेल.- त्यानंतर खाली दिलेल्या ‘Create a Room’ ऑप्शनवर केल्यानंतर continue in messenger वर क्विक करा. यानंतर सहज तुम्ही व्हिडीओ कॉल करू शकता.

'Search the Web' फीचर  झाले लाँच...

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी असे एक फीचर आणले आहे, जे आता चुकीच्या बातम्यांना आळा घालण्यास मदत करेल. व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन 'सर्च द वेब' (Search the Web) फीचर लाँच केले आहे, जे खास करून चुकीच्या बातमी टाळण्यासाठी आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या ब्लॉगनुसार, Search the Web नावाचे फीचर वेबवरील मेसेजसमोर सर्च बटण तयार होईल. 

तुम्ही या मेसेजसोबत दिलेल्या मॅग्निफाइंग ग्लास (सर्च बटन) चिन्हावर क्लिक करू शकता, त्यानंतर तुम्ही तुमच्या फोनच्या डीफॉल्ट ब्राउझरवर रिडायरेक्ट केले जाईल, जेथे मेसेज अपलोड केला जाईल. याद्वारे, युजर्स व्हॉट्सअॅपवरून थेट वेबवर पाठविलेले मेसेजेस सर्च करू शकतील आणि हे तपासू शकतील की पाठविलेला मेसेज चुकीचा आहे की नाही. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपFacebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया