शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅाट्सअ‍ॅप व इन्स्टाग्रामचे होणार नामकरण; 'असे' असणार नवीन नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 14:14 IST

फेसबुक कंपनीने इन्स्टाग्राम व व्हॅाट्सअ‍ॅपला एक वर्ष आधीच खरेदी केले होते. परंतू या दोन्हीवर फेसबुकचा उल्लेख केला नव्हता.

मुंबई: फेसबुक इंकने फोटो शेअरिंग इन्स्टाग्राम आणि व्हॅाट्सअ‍ॅपमध्ये आपले नाव जोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच इन्स्टाग्राम आणि व्हॅाट्सअ‍ॅपचे नवीन नामकरण होणार आहे. 

सोशल नेटवर्क फेसबुक कंपनीने इन्स्टाग्राम व व्हॅाट्सअ‍ॅपला एक वर्ष आधीच खरेदी केले होते. परंतू या दोन्हीवर फेसबुकचा उल्लेख केला नव्हता. परंतू आता कंपनीचे नाव जोडल्यावर युजर्संना देखील समजेल की व्हॅाट्सअ‍ॅप व इन्स्टाग्राम फेसबुकचा भाग आहे.

रिपोर्टनुसार, फेसबुक कंपनीने इन्स्टाग्राम आणि व्हॅाट्सअ‍ॅप संबंधीत कर्मचाऱ्यांना देखील याची कल्पना दिली आहे की या दोन्ही अ‍ॅप्सला रिब्रॅडींग करण्याची योजना बनविण्यात येत आहे.  फेसबुक कंपनीने याबाबत सांगितले की, लवकरच इन्स्टाग्रामचे नाव 'Instagram From Facebook´ आणि  व्हॅाट्सअ‍ॅपचे 'WhatsApp From Facebook' असे असणार आहे. 

तसेच सध्यातरी फोन आणि टॅबलेटच्या होमस्क्रीनवर जे नाव आहे तेच राहणार आहे. त्याचप्रमाणे जे युजर्स पहिल्यांदा हे अ‍ॅप डाऊनलोड करतील त्यांनी मात्र या दोन्ही अ‍ॅपचे नाव बदलल्याचे दिसणार आहे. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकWhatsAppव्हॉटसअ‍ॅपInstagramइन्स्टाग्राम