शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

भारीच! आता चक्क मोबाईल करणार निकृष्ट दर्जाच्या पदार्थाची खातरजमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 22:08 IST

एकाद्या पदार्थाची एक्सपायरी दिनांक संपत आली असेल तर अनेकदा ते पदार्थ फेकून दिले जातात.

लंडन: आपण नेहमीच बंद असलेले पदार्थ एक्सपायरी दिनांक पाहून वापरत असतो. तसेच एकाद्या पदार्थाची एक्सपायरी दिनांक संपत आली असेल तर अनेकदा ते पदार्थ फेकून दिले जातात. जेवण किंवा एखादे पदार्थ खराब झाले की नाही हे आपण त्या पदार्थाचे वास घेऊन ठरवत असतो.  मात्र आता वास घेण्याची गरज पडणार नाही, कारण एखादा पदार्थ खराब झाला की नाही हे आता एक सेन्सर ओळखणार आहे. 

लंडनमधील इम्पीरियल कॉलेजने तयार केलेल्या सेन्सरमुळे खाद्यपदार्थांना खराब करणाऱ्या अमोनिया आणि ट्रायमिथायलामाइनचे प्रमाण समजते. यामुळं पदार्थ खराब झाला आहे की नाही हे समजतं. तसेच हे सेन्सर इको फ्रेंडली असून स्मार्टफोनला जोडून पॅकेज फूड खराब झाले आहे की नाही हे पाहता येईल. त्याचप्रमाणे हा सेन्सर पेपरवर आधारित असल्याने याला इलेक्ट्रिकल गॅस सेन्सर असं नाव देण्यात आलं आहे. 

संशोधकांनी म्हटलं आहे की, या सेन्सरमुळे पॅकेज फूडवर एक्स्पायरी डेट लावण्याची गरज नाही. कारण हे सेन्सर लावल्यास तुम्हाला त्या पदार्थाची अचूक माहीती मिळणार आहे. तसेच डॉ. फिरात गुडेर यांनी सांगितलं की, हा एकमेव सेन्सर आहे जो व्यावसायिक स्तरावर वापरता येईल. याची किंमत फक्त दीड रुपया असल्यानं वस्तुच्या किंमतीतही फारसा फरक पडणार नाही.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान