शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:26 IST

ChatGPT आणि इतर AI टूल्स तुमचे काम सोपे करू शकतात, परंतु या टूल्सवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे तुम्हाला धोक्यात आणू शकते.

एआयमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. चॅटजीपीटी तुम्हाला काही सेकंदातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकते. आपली कामे सोपी झाली असली तरीही एआयवर एवढा विश्वास ठेवणे तुम्हाला अडचणीत आणू शकते. एआय प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यात तज्ञ आहे, पण चॅटजीपीटी आणि इतर एआय टूल्स प्रत्येक वेळी योग्य सल्ला देतात असं नाही.ल काही प्रश्न एआय टूलला कधीच विचारु नका. नाहीतर तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता.

चॅटजीपीटीवर तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणुकीचे प्रश्न विचारत किंवा सल्ले घेत असाल तर आताच बंद करा. AI चा सल्ला तुम्हाला अडचणीत आणू शकतो. गुंतवणुकीच्या बाबतीत, AI चा सल्ला घेण्याऐवजी, स्वतः संशोधन करणे आणि नंतर निर्णय घेणे चांगले, अन्यथा तुमचे नुकसान देखील होऊ शकते.

आरोग्याबाबत सल्ला घेऊ नका

एआय टूल्स तुमच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देत असले तरीही तुम्ही आरोग्याबाबत सल्ले अजिबात घेऊ नका. AI कडून मिळणारा आरोग्य सल्ला तुम्हाला अडचणीत आणू शकतो, आजारावर उपचार घेण्यासाठी फक्त डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तसेच जर तुम्ही कायदेशीर प्रकरणात ChatGPT किंवा AI ची मदत घेण्याचा विचार करत असाल, तर AI टूल्सचे कायदेशीर मत चुकीचे ठरू शकते आणि तुम्ही अडचणीत येऊ शकता. कायदेशीर प्रकरणात, तुम्ही AI ऐवजी वकिलांचा सल्ला घ्यावा.

ही काळजी घ्या...

सध्या अनेक जण ट्रेंड फॉलो करत असतात. असे ट्रेंड फॉलो करुन तुम्ही जाळ्यात अडकू नको. काही दिवसापूर्वी घिबली ट्रेंड आला तेव्हा सर्वांनी हा ट्रेंड फॉलो केला.यावेळी चॅटजीपीटीवर त्यांचे वैयक्तिक फोटो अपलोड करायला सुरुवात केली. एआयने तुमच्यासाठी घिबली आर्टचा एक फोटो तयार केला पण या फोटोच्या मागे लागून तुम्ही तुमचा वैयक्तिक फोटो एआयला दिला, जो आज नाही तर उद्या कोणत्याही कारणासाठी वापरण्यात येईल.

चॅट जीपीटीवर तुम्ही फक्त साधे प्रश्न विचारु शकता. प्रवासाचे नियोजन करण्यासाठी, अभ्यासात मदत करण्यासाठी, शहराबद्दल माहितीसाठी किंवा तुमचे कौशल्य सुधारण्यासाठी तुम्ही ChatGPT वापरू शकता.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स