शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

Dizo Watch R आणि Dizo Buds Z Pro आले भारतात; परवडणाऱ्या किंमतीत Smartwatch व TWS Earbuds  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 12:46 PM

Budget Smartwatch: Dizo Watch R आणि Dizo Buds Z Pro ही स्मार्टवॉच आणि इयरबड्सची जोडी कमी किंमतीती Flipkart वरून विकत घेता येईल.  

Budget Smartwatch: Realme TechLife नं आपला प्रॉडक्ट पोर्टफोलियो वाढवला आहे. कंपनीनं Dizo अंतर्गत एक स्मार्टवॉच आणि एक ट्रू वायरलेस इयरबड्स सादर केले आहेत. Dizo Watch R स्मार्टवॉच ची किंमत 3,499 रुपये आहे आणि Dizo Buds Z Pro ची किंमत 2,299 रुपये ठेवण्यात आली आहे. Dizo Watch R स्मार्टवॉच 11 जानेवारीला तर Dizo Buds Z Pro इयरबड्स 13 जानेवारीपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होतील.  

Dizo Watch R चे स्पेसिफिकेशन्स 

Dizo Watch R मध्ये 1.3-इंचाचा वर्तुळाकार AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात हार्ट रेट मॉनिटर, 110 स्पोर्ट्स मोड आणि ब्लड ऑक्सीजन लेव्हल मोजणारा SpO2 सेन्सर, असे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. सिंगल चार्जवर Dizo Watch R 10 दिवस वापरता येईल. यात 5ATM वॉटर रेसिस्टेंट रेटिंग मिळते. तसेच कंपनीनं 150 वॉच फेस, मेटल केस आणि दोन फिजिकल बटन दिले आहेत. हा स्मार्टवॉच Black, Gold आणि Silver कलरमध्ये विकत घेता येईल. 

Dizo Buds Z Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Dizo Buds Z Pro ट्रू वायरलेस इयरबड्स आहेत. कंपनीनं यात 10mm ड्रायव्हरचा वापर केला आहे. यात अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फीचर देण्यात आलं आहे. तसेच यातील लो-लेटेंसी गेमिंग मोड गेमर्ससाठी महत्वाचं आकर्षण ठरणार आहे. चार्जिंइयरबड्स 25 तासांचा बॅटरी बॅकअप देतात. यातील ड्युअल मायक्रोफोन ऑडियो कॉलिंग आणि एनवायरनमेंटल नॉइज कॅन्सलेशनमध्ये मदत करतात. हे इयरबड्स Blue आणि Black कलर व्हेरिएंटमध्ये विकत घेता येतील.  

हे देखील वाचा:

Samsung कडून न्यू ईयरचं गिफ्ट; TV विकत घेतल्यास साउंडबार आणि टॅबलेट मोफत

10 मिनिटांच्या चार्जवर 20 तास चालणार Oppo चा Bluetooth Neckband; मिळतेय 300 रुपयांची सूट

टॅग्स :technologyतंत्रज्ञान