शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
2
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
3
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
4
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
5
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
7
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
10
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
11
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
12
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
13
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
14
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
15
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
16
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
17
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
20
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  

न्यायालयाचा ASUS कंपनीला मोठा झटका, भारतात झेनफोनच्या विक्रीवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 2:39 PM

तायवानची स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या आसुसला न्यायालयानं मोठा झटका दिला आहे.

नवी दिल्लीः तायवानची स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या आसुसला न्यायालयानं मोठा झटका दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं झेन आणि झेनफोन ट्रेडमार्कबरोबरच फोन आणि लॅपटॉपची विक्री थांबवली आहे. न्यायालयानं Zen आणि 'Zenfone' ट्रेडमार्क असलेल्या प्रचारावरही बंदी घातली आहे. टेलिकेअर नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं आसुसवर ट्रेडमार्क Zenच्या वापरासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली.न्यायालयानं 28 मे 2019पासून 8 आठवड्यांपर्यंत Zen ब्रँडमध्ये फोन, टॅबलेट, अॅक्सेसरिजची विक्री थांबवली आहे. दुसरीकडे टेलिकेअर नेटवर्क कंपनी ट्रेड मार्क्स अॅक्ट 1999अंतर्गत झेन आणि झेन मोबाइल ट्रेडमार्कची नोंदणी केली होती. या ट्रेडमार्कअंतर्गत कंपनी भारतात फीचर फोन आणि स्मार्टफोन विकण्याची तयारी करत आहे.परंतु त्याचदरम्यान 2014मध्ये आसुसनं भारतात  Zenfone  ट्रेडमार्कसह स्मार्टफोन बाजारात उतरवले. आसुसनं Zen ट्रेडमार्क वापरल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाची अवस्था असल्याचा आरोप टेलिकेअरनं केला आहे. तर आसुसनं यावर स्पष्टीकरण देत सांगितलं आहे की, झेनफोन सीरिजचं नाव प्राचीन झेन फिलॉसफीच्या आधारावर ठेवण्यात आला आहे.