शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बॅटरी असलेला फोन शोधताय? 8,800 रुपयांमध्ये मिळतोय 6000mAh बॅटरी असलेला हँडसेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 13:06 IST

फ्लिपकार्टवर 6000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला Samsung स्मार्टफोन 9000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकला जात आहे.  

बजेटमध्ये मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन शोधत असाल तर सॅमसंगचा एक फोन तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतो. ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर तुम्ही Samsung Galaxy F12 स्मार्टफोन 9000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेऊ शकता. विशेष म्हणजे या हँडसेटमध्ये 6000mAh ची बॅटरी तर आहेच परंतु सोबत 48 मेगापिक्सलचा शानदार कॅमेरा देखील आहे.  

Galaxy F12 वरील ऑफर 

फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनचा 12,999 रुपये किंम असलेला 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 9,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. फोन खरेदी करताना Axis बँकेच्या क्रेडिट कार्डनं पेमेंट करून तुम्ही 750 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळवू शकता. त्यामुळे या सॅमसंग फोनची किंमत 8,749 रुपये होईल.  

Samsung Galaxy F12 चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy F12 स्मार्टफोनमध्ये 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.5 इंचाचाचा एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि इनफिनिटी ‘व्ही’ डिजाईनसह बाजारात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ओएस आधारित वन युआय 3.1 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 850 चिपसेट देण्यात आला आहे.  

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एफ12 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळतो. हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Samsung Galaxy F12 स्मार्टफोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :samsungसॅमसंगFlipkartफ्लिपकार्टAndroidअँड्रॉईड