शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

BSNLच्या ग्राहकांना मिळणार 78 रुपयांत अनलिमिटेड डेटा आणि कॉल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 1:59 PM

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी STV-78 प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणला आहे.

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी STV-78 प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणला आहे.

बीएसएनएलच्या या नवीन प्लॅनची किंमत 78 रुपये आहे. दुर्गा पूजा, दसरा आणि दिवाळी सणानिमित्त हा प्लॅन कंपनीने आपल्या ग्राहकांना आणला आहे. 78 रुपयांचा या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉल, डेटा आणि व्हिडीओ कॉल्स करता येणार आहे. अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग अॅक्टिव्ह करण्यासाठी ग्राहकांना STV COMBO78 असा मेसेज 123 या नंबरवर पाठवावा लागणार आहे. 

याचबरोबर, यामध्ये ग्राहकांना रोज 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 10 दिवसांची असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. म्हणजेच कंपनीकडून एकूण 20 जीबी डेटा दिला जाणार आहे. हा प्लॅन 15 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला असून देशभरातील ग्राहकांना 3 जी सुविधेअंतर्गत याचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे रोमिंगमध्येही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.

(BSNLच्या ग्राहकांना मिळतेय मोफत अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप)

टॅग्स :BSNLबीएसएनएलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान